लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
आशिव तांडा परिसरात वाहनासह हातभट्टी पकडली, सहा पाेलिसांच्या ताब्यात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आशिव तांडा परिसरात वाहनासह हातभट्टी पकडली, सहा पाेलिसांच्या ताब्यात

याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

लातूर शहरात तरुणाची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरात तरुणाची गळफास लावून आत्महत्या

घरात कोणीच नाही, हे पाहून तरुणाने घेतला गळफास ...

'विष्णूभक्त श्वेतपद्मी सती गेली !' ताडमुगळीत आढळला ६०० वर्षांपूर्वीचा दुर्मिळ शिलालेख - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'विष्णूभक्त श्वेतपद्मी सती गेली !' ताडमुगळीत आढळला ६०० वर्षांपूर्वीचा दुर्मिळ शिलालेख

इ.स. १४१७ मधील सती शिळा शिल्पामधून नवीन माहिती उघड ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याचा टाेकाचा निर्णय, शेतात घेतला गळफास  - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याचा टाेकाचा निर्णय, शेतात घेतला गळफास 

शेतीत होणाऱ्या सततच्या नापिकीमुळे डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड न करता आल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत होता ...

चोरीचे सत्र थांबता थांबेना; किनगावात दुकान फाेडून दीड लाखाची चोरी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चोरीचे सत्र थांबता थांबेना; किनगावात दुकान फाेडून दीड लाखाची चोरी

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे फुटेजमध्ये दिसून येत आहे. ...

Crime News: लातुरात एकाच रात्री चोरट्यांनी दोन घरे फोडली, २६ तोळे दागिण्यांसह ८ लाखांचा ऐवज पळविला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Crime News: लातुरात एकाच रात्री चोरट्यांनी दोन घरे फोडली, २६ तोळे दागिण्यांसह ८ लाखांचा ऐवज पळविला

Crime News: लातूर शहरातील सैनिक कॉलनी येथील दोन घरे फोडून चोरट्यांनी तब्बल २६ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ८ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

Crime News: पानगावात २१ लाखांच्या गुटख्याचा कंटेनर पकडला, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: पानगावात २१ लाखांच्या गुटख्याचा कंटेनर पकडला, ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News: महाराष्ट्रात बंदी घातलेला गुटखा चाेरट्या मार्गाने रेणापूरकडून पानगावच्या दिशेने सुसाट निघालेल्या कंटनेरला पोलिसांनी पानगाव हद्दीत मोठ्या शिताफीने पकडले. ...

Crime News: जुगार अड्ड्यावर धाड; २२ जणांवर गुन्हा दाखल, जुगाराच्या साहित्यासह साडेतीन लाख जप्त - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: जुगार अड्ड्यावर धाड; २२ जणांवर गुन्हा दाखल, जुगाराच्या साहित्यासह साडेतीन लाख जप्त

Crime News: लातूर तालुक्यातील पानगाव येथील एका शेतातील पत्र्याच्या शेडसमोरील व्हरांड्यात तिर्रट नावाचा जुगार सुुरू होता. तिथे पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. ...