लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
जुनी ओळख म्हणून जपलेला ट्रक जळून खाक, ४० वर्षांपूर्वीचा ट्रक.बोरगाव काळे येथील घटना - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुनी ओळख म्हणून जपलेला ट्रक जळून खाक, ४० वर्षांपूर्वीचा ट्रक.बोरगाव काळे येथील घटना

Latur News: लातूर-मुरुड महामार्गालगत एका वीटभट्टीवर जुनी ओळख म्हणून बाेरगाव काळे येथे जपून ठेवलेल्या ट्रकने शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रक जळून खाक झाला. गावात दिमाखात उभी असलेली ट्रकची ओळख आता नाहीशी झाली आहे. ...

३४ अड्ड्यांवर धाडी; दारु, वाहने पकडली! आठ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :३४ अड्ड्यांवर धाडी; दारु, वाहने पकडली! आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई... ...

ड्रग्जचा ११ किलो कच्चा माल जप्त; पाच आरोपी कोठडीत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ड्रग्जचा ११ किलो कच्चा माल जप्त; पाच आरोपी कोठडीत

अमली पदार्थ नियंत्रण शाखेची कारवाई : एक आरोपी चाकूर तालुक्यातील ...

आयुक्तांचे मोबाइल, बंदूक पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आयुक्तांचे मोबाइल, बंदूक पोलिसांच्या ताब्यात

स्वत:वर बंदुकीने गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करणारे आयुक्त बाबासाहेब मनोहरे वापरत असलेले दोन्ही मोबाइल आणि बंदूक पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. ...

मनपा आयुक्तांनी स्वत:वर गोळी का झाडून घेतली? साडेतीन तास शस्त्रक्रिया; प्रकृतीत सुधारणा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मनपा आयुक्तांनी स्वत:वर गोळी का झाडून घेतली? साडेतीन तास शस्त्रक्रिया; प्रकृतीत सुधारणा

अगदी पंधरा ते वीस मिनिटांत आयुक्तांना जखमी अवस्थेत सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

गटारात लपलेल्या चोरट्यास पकडले; वॉशिंग सेंटरवर नेऊन पोलिसांनी ‘धुतले’! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गटारात लपलेल्या चोरट्यास पकडले; वॉशिंग सेंटरवर नेऊन पोलिसांनी ‘धुतले’!

उदगीरची घटना : पाच महिन्यांनी सापडला चोरटा ...

‘उदयगिरी’च्या कर्मचाऱ्याला मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘उदयगिरी’च्या कर्मचाऱ्याला मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा

उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोउपनि. कदम हे करीत आहेत. ...

चाकुरात पाेलिसांचा छापा; साडेनऊ किलाे गांजा जप्त - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चाकुरात पाेलिसांचा छापा; साडेनऊ किलाे गांजा जप्त

एकाला अटक : लातूर स्थागुशाच्या पथकाची कारवाई... ...