लाईव्ह न्यूज :

author-image

राजकुमार जोंधळे

Asst. Sub-Editor, Reporting & Editing & pagination, Latur, Aurangbad
Read more
भरधाव टेम्पोने दुचाकीला उडविले; चार जण जागीच ठार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरधाव टेम्पोने दुचाकीला उडविले; चार जण जागीच ठार

जोडजवळा परिसरात रात्री घडली घटना ...

टेम्पो-दुचाकीचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :टेम्पो-दुचाकीचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार

या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले तर टेम्पोमधील ९ मेंढ्यांचाही मृत्यू झाला आहे. याबाबत जळकोट पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. ...

Latur: तलावामध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: तलावामध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Latur: लातूर शहरानजीक असलेल्या वाकी तलावात ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह बुधवार, १ मार्च राेजी दुपारी ४:३० वाजता आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ...

प्रवासी म्हणून आला अन् ऑटोरिक्षाच पळविला - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रवासी म्हणून आला अन् ऑटोरिक्षाच पळविला

लातुरातील बार्शी रोडवर थांबलेल्या एका ऑटोचालकास एका प्रवाशाने बर्दापूर येथे भाड्याने जायचे असे सांगितले होते ...

बेशिस्त वाहनधारकांना झटका; ५३८९ चालकांकडून ३२ लाखांचा दंड वसूल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बेशिस्त वाहनधारकांना झटका; ५३८९ चालकांकडून ३२ लाखांचा दंड वसूल

वाहनांवर यापूर्वी ऑनलाइन दंड करण्यात आले असून, ज्यांनी दंड भरला नाही, अशांना वारंवार नाेटीस, एसएमएस पाठविण्यात आले हाेते. ...

दराेडा टाकण्याची तयारी; पाच पाेलिसांच्या जाळ्यात - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दराेडा टाकण्याची तयारी; पाच पाेलिसांच्या जाळ्यात

लातुरातील घटना : तलवार, काेयता, चाकू जप्त ...

उद्याेगभवन परिसरात विनाकारण फिरणे अंगलट; कारवाईचा बडगा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उद्याेगभवन परिसरात विनाकारण फिरणे अंगलट; कारवाईचा बडगा

एकाच दिवसात १४९ खटले : एक लाख १४ हजारांचा दंड ...

अखेर तेलंगणातील आमदार टी. राजासिंग यांच्याविराेधात लातुरात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अखेर तेलंगणातील आमदार टी. राजासिंग यांच्याविराेधात लातुरात गुन्हा दाखल

आक्षेपार्ह भाषण प्रकरणी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी गुन्हा दाखल करण्याची केली होती मागणी ...