खोपोली पोलीस ठाणे हद्दीत गगनगिरी नगर येथे तेज फार्म आहे. तेज फार्म हाऊसवर कोंबड्याची झुंज लावून सट्टा लावत असल्याची माहिती गुप्त माहितीदार यांच्याकडून पोलीस अधीक्षक याना मिळाली होती. ...
अधिकारी आणि ठेकेदार यांची जबाबदारी असतानाही त्यांनी दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा केल्याने कर्मचाऱ्याच्या मृत्यूस आणि जखमी झाल्याचा ठपका आरोपीवर ठेवण्यात आला आहे. ...