अलिबाग येथे राहणारी एक महिला २०२१ ला कोर्ट सुपरिटेडेंट म्हणून निवृत्त झाली. या महिलेचे फेसबुक या सोशल साईटवरही खाते होते. फेसबुकवर तिला एका इंग्लंडमधील इसमाची मैत्रीची रिक्वेस्ट आली आणि तिथेच ती फसली. ...
महिन्याभरापासून लाच लुचपत पथक हे तहसीलदार दळवी याच्या मागावर होते. अखेर ११ नोव्हेंबर रोजी सापळा रचून नवी मुंबई पथकाने फिर्यादी यांच्याकडून दोन लाख घेताना राकेश चव्हाण याला अटक केली. ...
बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी मुरुड तालुक्यातील १४ गावातील भूमिपुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर १ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढला होता. ...