लाईव्ह न्यूज :

default-image

राजेश भोस्तेकर

पर्यटनस्थळी रील्स बनवाल तर होईल कारवाई; जिल्हा पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्यटनस्थळी रील्स बनवाल तर होईल कारवाई; जिल्हा पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे आदेश. ...

पेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन 

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र बहाल ...

जिल्हा नियोजन समिती बैठकीला प्रमुखांचीच गैरहजेरी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा नियोजन समिती बैठकीला प्रमुखांचीच गैरहजेरी

खासदार सुनील तटकरेंची नाराजी, गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस काढण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश. ...

अलिबागमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार; तालुक्यात अनेक भागात पूरस्थिती; नागरिकांच्या घरात शिरले पाणी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार; तालुक्यात अनेक भागात पूरस्थिती; नागरिकांच्या घरात शिरले पाणी

रामराजमध्ये सर्वाधिक २८० मिमी पडला पाऊस, पूरस्थितीमुळे अलिबाग-रोहा मार्ग वाहतुकीस बंद. ...

४६ अल्पवयीन मुली बनल्या माता; रायगडमधील धक्कादायक माहिती - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :४६ अल्पवयीन मुली बनल्या माता; रायगडमधील धक्कादायक माहिती

जिल्हा रुग्णालयातून दिलेल्या माहितीतून ही धक्कादायक माहिती समोर ...

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची २९५ वी पुण्यतिथी, भारतीय नौसेनातर्फे करण्यात आले अभिवादन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची २९५ वी पुण्यतिथी, भारतीय नौसेनातर्फे करण्यात आले अभिवादन

भारतीय नौसेनेच्या वतीने कोमोडोर ऋषीराज कोहली सी ओ आय एन एस आंग्रे यांनी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. ...

रायगडात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू; हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू; हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा

पावसामुळे शेतकरी हा सुखावला असला तरी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.  ...

उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा कारवाईत जप्त केला लाखाचा गांजा; दोन आरोपींना घेतले ताब्यात - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा कारवाईत जप्त केला लाखाचा गांजा; दोन आरोपींना घेतले ताब्यात

उत्पादन शुल्क विभागाने १२ जून रोजी केलेल्या कारवाईत अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता १९ जून पर्यंत उत्पादन विभागाची कस्टडी दिली.  ...