लाईव्ह न्यूज :

default-image

राजेश भोस्तेकर

स्वतः फसला म्हणून दुसऱ्याला फसवण्यास गेला अन् गळाला लागला; चार आरोपींना अटक - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्वतः फसला म्हणून दुसऱ्याला फसवण्यास गेला अन् गळाला लागला; चार आरोपींना अटक

स्थानिक गुन्हे विभागाची कारवाई ...

Raigad: स्वच्छता मोहिमेत वरसोली समुद्रकिनारी सापडली चरसची पाकिटे  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: स्वच्छता मोहिमेत वरसोली समुद्रकिनारी सापडली चरसची पाकिटे 

Raigad News: रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रविवारी (दि.१) वरसोली समुद्रकिनारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अफगाण प्रोडक्ट असे नाव असलेली १० पाकिटे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना आढळून आली. ...

म्हात्रे कुटुंबीयांवर काळाचा घाला; वीज पडून पिता पुत्र मयत - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हात्रे कुटुंबीयांवर काळाचा घाला; वीज पडून पिता पुत्र मयत

म्हात्रे पिता पुत्राचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाकडे सपूर्द करण्यात आला. ...

अती मुसळधार पावसाचे आगमन, दोन दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अती मुसळधार पावसाचे आगमन, दोन दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट

२८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला पावसाचे आगमन विसर्जन मिरवणुकीला झाले. रात्रीच्या सुमारास मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. ...

वरसोली समुद्रकिनारी वाहत आल्या गणेश मूर्ती; रायगड पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने केल्या पुन्हा विसर्जित - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वरसोली समुद्रकिनारी वाहत आल्या गणेश मूर्ती; रायगड पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने केल्या पुन्हा विसर्जित

अनंत चतुर्थी दिवशी गुरुवारी दहा दिवसाच्या गणरायाचे विसर्जन समुद्र, नदी, तलाव, खाडी मध्ये करण्यात आले. ...

उल्हास नदीत गणेश विसर्जनसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू, दोन जण बेपत्ता - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उल्हास नदीत गणेश विसर्जनसाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू, दोन जण बेपत्ता

एक जण सुखरूप बाहेर आला असून एकाचा मृतदेह सापडला आहे. तसेच दोन जण बेपत्ता असल्याची माहिती नागरिकांकडून मिळते. ...

एमबीबीएसला प्रवेश करून देतो सांगून ३२ लाखाची फसवणूक! तीन जणांविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एमबीबीएसला प्रवेश करून देतो सांगून ३२ लाखाची फसवणूक! तीन जणांविरोधात गुन्हा दाखल 

३२ लाख ५० हजार रुपयाची फसगत झाल्याबद्दल अलिबाग पोलीस ठाण्यात तीन आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  ...

सुनील तटकरे हे रोजच पक्ष बदलतात, आमदार सुनावणी बाबत जाणून बुजून उशीर : जयंत पाटील - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सुनील तटकरे हे रोजच पक्ष बदलतात, आमदार सुनावणी बाबत जाणून बुजून उशीर : जयंत पाटील

आठ दिवसात याबाबत चित्र स्पष्ट होईल असे मत आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.  ...