लाईव्ह न्यूज :

author-image

राजेश भोजेकर

सलग २०० दिवस वीजनिर्मिती करून सीएसटीपीएसचा नवा विक्रम! - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सलग २०० दिवस वीजनिर्मिती करून सीएसटीपीएसचा नवा विक्रम!

या केंद्रात ५०० एमडब्लूचे पाचवा संच व २१० एमडब्लूचे दुसरा संच कार्यान्वित आहेत ...

डीआरएम यांच्या दौऱ्यास निघालेल्या स्पेशल गाडीने वाघाचा मृत्यू - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डीआरएम यांच्या दौऱ्यास निघालेल्या स्पेशल गाडीने वाघाचा मृत्यू

नागभीड रेल्वे स्थानकालगतच्या किटाळी मेंढा गावजवळील घटना ...

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे कार्बन उत्सर्जन शून्यतेच्या दिशेने पाऊल - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे कार्बन उत्सर्जन शून्यतेच्या दिशेने पाऊल

मानवीय हस्तक्षेपांमुळे निर्माण झालेल्या हवामान बदलाच्या धोक्याच्या संकटाने गेल्या काही दशकांपासून जगाचे लक्ष वेधले आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील 14 पुरातन मंदिर, किल्ले कात टाकणार; मुनगंटीवार यांनी पाठवला प्रस्ताव - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील 14 पुरातन मंदिर, किल्ले कात टाकणार; मुनगंटीवार यांनी पाठवला प्रस्ताव

गोंड राजा खांडक्या बल्लारशाह यांनी तेराव्या शतकात केली चंद्रपूर शहराची स्थापना ...

लोकमतचा दणका; लॉयड्सला झटका, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मौखिक आदेशाने बांधकाम बंद - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लोकमतचा दणका; लॉयड्सला झटका, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मौखिक आदेशाने बांधकाम बंद

जिल्हा प्रशासनामार्फत मोका पंचनामा : कंपनी व ग्रामपंचायतींनी मांडली आपापली भूमिका ...

Chandrapur: साश्रुनयनांनी 'त्या' तिघांना देण्यात आली मुखाग्नी, घरी पार्थिव आणताच कुटुंबांनी फोडला हंबरडा - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Chandrapur: साश्रुनयनांनी 'त्या' तिघांना देण्यात आली मुखाग्नी, घरी पार्थिव आणताच कुटुंबांनी फोडला हंबरडा

Chandrapur News: घरातील ज्येष्ठ वडिलांचे अस्थिविसर्जन करण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूरचे उपाध्यक्ष गोविंदा पोडे यांचे संपूर्ण कुटुंब व नातेवाईक वर्धा - इराई नदीच्या संगमावर गेले होते. ...

Chandrapur: छोटा मटका सुरक्षित; शरीरावर किरकोळ जखमी, प्रकृती चांगली - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Chandrapur: छोटा मटका सुरक्षित; शरीरावर किरकोळ जखमी, प्रकृती चांगली

Chandrapur: बजरंग वाघासोबत झालेल्या झुंजीनंतर छोटा मटका दिसेनासा झाला होता. अखेर तो वनविभागाला गवसला आहे. त्यांच्या अंगावर झुंजीतील किरकोळ जखमा असून त्याची प्रकृती चांगली असल्याचे वनविभागाने एका प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे. ...

ग्रामस्थांनी बघितला वाघांच्या झुंजीचा थरार, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामस्थांनी बघितला वाघांच्या झुंजीचा थरार, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

ही थरारक झुंजीची घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वाहानगावचे शेतकरी सुभाष दोडके यांच्या शेतात घडली. ...