लाईव्ह न्यूज :

author-image

राजेश भोजेकर

राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेचा बुधवारी उद्घाटन सोहळा; CM, DCM अन् पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेचा बुधवारी उद्घाटन सोहळा; CM, DCM अन् पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ

२७ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत बल्लारपूर येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताचे चंद्रपूर व बल्लारपूर नगरीचा चेहरामोहरा बदलला आहे. ...

चंद्रपूर : सावली तालुक्यात शेतात वाघ मृतावस्थेत; दीड महिन्यात सात वाघांचा मृत्यू, वनविभागात खळबळ - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर : सावली तालुक्यात शेतात वाघ मृतावस्थेत; दीड महिन्यात सात वाघांचा मृत्यू, वनविभागात खळबळ

वनविभागात खळबळ उडाली. ...

राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे तयारीवर बारीक लक्ष - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूरनगरी सज्ज; पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे तयारीवर बारीक लक्ष

विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण, शहरातील सौंदर्यीकरणाने नागरिकांमध्ये चैतन्य ...

नागभीड तालुक्यात विहिरीत पडून वाघिणीचा मृत्यू - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागभीड तालुक्यात विहिरीत पडून वाघिणीचा मृत्यू

नागभीड तालुक्यातील गोविंदपूर येथे जंगलानजिक असलेल्या विहिरीत पडून वाघिणीचा मृत्यू झाला.ही वाघीन तीन वर्षाची आहे. ...

विराच्या दर्शनासाठी आतुर सचिनला तिच्या दोन बछड्याचे दर्शन  - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विराच्या दर्शनासाठी आतुर सचिनला तिच्या दोन बछड्याचे दर्शन 

बेलारा - गोंडमोहळी पर्यटन गेटवरून केली सफारी.  ...

इरई नदी पूररेषेच्या पुनर्सर्वेक्षणाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इरई नदी पूररेषेच्या पुनर्सर्वेक्षणाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

पूर नियंत्रण रेषा निश्चितीबाबत नागपूर येथे आढावा ...

केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभे राहणार 10 हजार नवीन घरकुल - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभे राहणार 10 हजार नवीन घरकुल

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार या प्रस्तावाचा पाठपुरावा करीत असून लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेतून चंद्रपुरात 10 हजार नवीन घरकुल उभे राहतील, असा विश्वास त्यांनी नागपुरात व्यक्त केला. ...

चंद्रपूरात ओबीसी परिषद होणार; शेकडो जातींचे प्रतिनिधी करणार मंथन - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरात ओबीसी परिषद होणार; शेकडो जातींचे प्रतिनिधी करणार मंथन

डॉ. अशोक जीवतोडे : मराठ्यांना आरक्षण द्या पण, ओबीसींना धक्का नको ...