Srikanth Shinde: एकनाथ शिंदे यांनी सामान्य कुटूंबातून संघर्ष करत त्यांनी नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळेच ते लाेकांचे नेते असून सर्वाना सहज उपलब्ध असतात असा टाेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ...
BJP News: आमदार बळिराम सिरस्कार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काॅंंग्रेसचे घड्याळ हाती बांधले हाेते, अवघ्या दाेन वर्षांत त्यांनी ‘घड्याळ’ साेडून भाजपचे ‘कमळ’ हाती घेण्याचे निश्चित केले आहे. ...
Legislative Council Election: महाविकास आघाडी व भाजप अशी काट्याची लढत झाली असून, निकाल काेणाच्याही बाजूने लागला, तरी ताे या मतदारसंघासाठी नव्या विक्रमाची नाेंद करणारा ठरणार आहे. ...