शिंदे गटाच्या रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठकिमध्ये दहा हजारहून अधिक कार्यकर्ते हे ५ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणार असल्याचा निर्धार केला आहे. ...
शिवसेना पक्ष प्रमुख हे आपल्या भाषणात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारावर गद्दार, तसेच बाप पळविल्याची टीका करीत आहेत. याबाबत दादा भुसे यांनी समाचार घेऊन त्याच्या बोलण्याला उत्तर दिले आहे. ...
Mumbai Goa highway: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा त्रास रविवारी पुन्हा प्रवाशांना बसला आहे. महामार्गावर वाकण फाटा येथे वाहतूक कोंडी झाली आहे. तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. ...
Rupali Chakankar: कोरोना काळात बालविवाह करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कमी वयात मुलींना बाळंतपण सोसावे लागले आहे. त्यामुळे माता आणि बाळ मृत्यू प्रमाण ३५ टक्याने वाढले आहे. ही एक गंभीर बाब आहे. त्याचबरोबर अंधश्रध्देनेही विळखा घातला आहे. ...