लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

राजेश भोस्तेकर

'राष्ट्रीय लोक अदालत'मुळे फुलला पूजा आणि मोहम्मदचा संसार - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'राष्ट्रीय लोक अदालत'मुळे फुलला पूजा आणि मोहम्मदचा संसार

सहा वर्षांनी आदिवासी प्रकल्पग्रस्ताला मिळाला न्याय ...

लाचखोर मीनल दळवी यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी, घरात सापडले ६० तोळे सोने - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लाचखोर मीनल दळवी यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी, घरात सापडले ६० तोळे सोने

महिन्याभरापासून लाच लुचपत पथक हे तहसीलदार दळवी याच्या मागावर होते. अखेर ११ नोव्हेंबर रोजी सापळा रचून नवी मुंबई पथकाने फिर्यादी यांच्याकडून दोन लाख घेताना राकेश चव्हाण याला अटक केली. ...

विक्रम, मिनिडोअर व्यवसाय करणारे हे मतदार नाहीत का ? आंदोलन कर्त्यांचा शासनाला प्रश्न - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विक्रम, मिनिडोअर व्यवसाय करणारे हे मतदार नाहीत का ? आंदोलन कर्त्यांचा शासनाला प्रश्न

विक्रम, मिनिडोअर व्यवसाय करणारे हे मतदार नाहीत का ? आमच्याच प्रलंबित मागण्या दूर करण्यात राजकीय नेते, प्रशासन, शासन चालढकलपणा करीत आहेत. ...

अलिबाग : आधी गुन्हे मागे घ्या मगच चर्चा; भूमिपुत्र शेतकऱ्याचा पावित्रा - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग : आधी गुन्हे मागे घ्या मगच चर्चा; भूमिपुत्र शेतकऱ्याचा पावित्रा

बल्क औषध निर्मित प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी मुरुड तालुक्यातील १४ गावातील भूमिपुत्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर १ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढला होता. ...

मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेमुक्त महामार्गासाठी पत्रकार रस्त्यावर - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेमुक्त महामार्गासाठी पत्रकार रस्त्यावर

कोलाड नाक्यावर जिल्ह्यासह कोकणातून पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते. ...

राष्ट्रीय महामार्गाचे दुर्लक्ष, पण वाडगाव ग्रामस्थांचा पुढाकार; राऊत वाडीसह रस्त्यावर पडलेले भरले ग्रामस्थांनी खड्डे - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राष्ट्रीय महामार्गाचे दुर्लक्ष, पण वाडगाव ग्रामस्थांचा पुढाकार; राऊत वाडीसह रस्त्यावर पडलेले भरले ग्रामस्थांनी खड्डे

अलिबाग हे पर्यटन स्थळ असल्याने हजारो पर्यटकांची तसेच इतर वाहनाची वर्दळ नेहमीच अलिबाग वडखळ महामार्गावर चालू असते. ...

बाळासाहेबांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धरले जिल्हा शल्यचिकित्सकांना धारेवर - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाळासाहेबांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धरले जिल्हा शल्यचिकित्सकांना धारेवर

जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या दोन महिलांना त्वरित उपचार न मिळाल्याने दोघींचीही बाळे दगावल्याची धक्कादायक घटना घडली. ...

दहशतवाद आणि हुकुमशाही यांची गंगोत्री म्‍हणजे शेकाप; शहाजीबापूंची टीका  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दहशतवाद आणि हुकुमशाही यांची गंगोत्री म्‍हणजे शेकाप; शहाजीबापूंची टीका 

अलिबाग जवळील रेवदंडा येथे शिवसेना शिंदे गटाच्‍या एका पक्षप्रवेश कार्यक्रमास पाटील उपस्थित होते. ...