लाईव्ह न्यूज :

default-image

राजेश भोस्तेकर

आमदार राजन साळवी उद्या राहणार चौकशीला हजर; रायगड लाचलुचपत विभागाने पाठवली होती नोटीस - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आमदार राजन साळवी उद्या राहणार चौकशीला हजर; रायगड लाचलुचपत विभागाने पाठवली होती नोटीस

लाचलुचपत विभागाने पाठवलेल्या नोटीसवरून आमदार राजन साळवी उद्या राहणार चौकशीला हजर राहणार आहेत.   ...

रो रोची मांडवा जेट्टीला धडक, सुदैवाने दुर्घटना नाही - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रो रोची मांडवा जेट्टीला धडक, सुदैवाने दुर्घटना नाही

मांडवा बंदरातून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रो रो बोट प्रवाशांना घेऊन गेटवे कडे निघाली होती. ...

अलिबाग : वाळू माफिया विरोधात जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई; दहा बोटी जप्त, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग : वाळू माफिया विरोधात जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई; दहा बोटी जप्त, गुन्हा दाखल

अप्पर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली कारवाई ...

नेरळ: बायकोशी भांडण अन् पतीने स्वत:च्या गळ्याला लावला सुरा, ११२ नंबर हेल्पलाइनमुळे वाचले प्राण - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेरळ: बायकोशी भांडण अन् पतीने स्वत:च्या गळ्याला लावला सुरा, ११२ नंबर हेल्पलाइनमुळे वाचले प्राण

डायल ११२ प्रणालीवर फोन करताच अवघ्या तीन मिनिटांत मिळाली मदत ...

तेज बुद्धीची अपेक्षा घर सोडून गेली, पोलिसांनी 6 तासात शोधले; पालकांच्या स्वाधीन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तेज बुद्धीची अपेक्षा घर सोडून गेली, पोलिसांनी 6 तासात शोधले; पालकांच्या स्वाधीन

अलिबाग शहराला लागून असलेल्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यानगर येथे योगिता अरुण मारभळ हे कुटुंब राहत आहे ...

उच्च पदावरून निवृत्त झालेली महिला सव्वा कोटीला फसली, सरप्राइज गिफ्टच्या नादात जमापुंजी घालून बसली - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उच्च पदावरून निवृत्त झालेली महिला सव्वा कोटीला फसली, सरप्राइज गिफ्टच्या नादात जमापुंजी घालून बसली

अलिबाग येथे राहणारी एक महिला २०२१ ला कोर्ट सुपरिटेडेंट म्हणून निवृत्त झाली. या महिलेचे फेसबुक या सोशल साईटवरही खाते होते. फेसबुकवर तिला एका इंग्लंडमधील इसमाची मैत्रीची रिक्वेस्ट आली आणि तिथेच ती फसली. ...

'राष्ट्रीय लोक अदालत'मुळे फुलला पूजा आणि मोहम्मदचा संसार - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'राष्ट्रीय लोक अदालत'मुळे फुलला पूजा आणि मोहम्मदचा संसार

सहा वर्षांनी आदिवासी प्रकल्पग्रस्ताला मिळाला न्याय ...

लाचखोर मीनल दळवी यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी, घरात सापडले ६० तोळे सोने - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लाचखोर मीनल दळवी यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी, घरात सापडले ६० तोळे सोने

महिन्याभरापासून लाच लुचपत पथक हे तहसीलदार दळवी याच्या मागावर होते. अखेर ११ नोव्हेंबर रोजी सापळा रचून नवी मुंबई पथकाने फिर्यादी यांच्याकडून दोन लाख घेताना राकेश चव्हाण याला अटक केली. ...