लाईव्ह न्यूज :

default-image

राजेश भोस्तेकर

अलिबागमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार; तालुक्यात अनेक भागात पूरस्थिती; नागरिकांच्या घरात शिरले पाणी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार; तालुक्यात अनेक भागात पूरस्थिती; नागरिकांच्या घरात शिरले पाणी

रामराजमध्ये सर्वाधिक २८० मिमी पडला पाऊस, पूरस्थितीमुळे अलिबाग-रोहा मार्ग वाहतुकीस बंद. ...

४६ अल्पवयीन मुली बनल्या माता; रायगडमधील धक्कादायक माहिती - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :४६ अल्पवयीन मुली बनल्या माता; रायगडमधील धक्कादायक माहिती

जिल्हा रुग्णालयातून दिलेल्या माहितीतून ही धक्कादायक माहिती समोर ...

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची २९५ वी पुण्यतिथी, भारतीय नौसेनातर्फे करण्यात आले अभिवादन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची २९५ वी पुण्यतिथी, भारतीय नौसेनातर्फे करण्यात आले अभिवादन

भारतीय नौसेनेच्या वतीने कोमोडोर ऋषीराज कोहली सी ओ आय एन एस आंग्रे यांनी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. ...

रायगडात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू; हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू; हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा

पावसामुळे शेतकरी हा सुखावला असला तरी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.  ...

उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा कारवाईत जप्त केला लाखाचा गांजा; दोन आरोपींना घेतले ताब्यात - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा कारवाईत जप्त केला लाखाचा गांजा; दोन आरोपींना घेतले ताब्यात

उत्पादन शुल्क विभागाने १२ जून रोजी केलेल्या कारवाईत अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता १९ जून पर्यंत उत्पादन विभागाची कस्टडी दिली.  ...

अल्पसंख्याक, बहुजनांच्या मनातील शंका काढण्यात आम्ही कमी पडलो: खासदार सुनील तटकरे - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अल्पसंख्याक, बहुजनांच्या मनातील शंका काढण्यात आम्ही कमी पडलो: खासदार सुनील तटकरे

तरीही विरोधकांचा झाला भ्रमनिरास ...

अलिबाग समुद्रात पर्यटक बुडाला - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग समुद्रात पर्यटक बुडाला

अविनाश शिंदे वय २७ रा आळंदी, मूळ औरंगाबाद असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. जीवरक्षक यांनी अविनाश याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला आहे.  ...

विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास 

तटकरे यांच्या विजयाचे फलित काय याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत... ...