लाईव्ह न्यूज :

default-image

राजेश भोस्तेकर

एसीबी चौकशी म्‍हणजे राजन साळवी यांचे खच्‍चीकरण करण्‍याचा प्रयत्‍न - अनुजा साळवी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एसीबी चौकशी म्‍हणजे राजन साळवी यांचे खच्‍चीकरण करण्‍याचा प्रयत्‍न - अनुजा साळवी

साळवी  कुटुंबाची अलिबागच्या एसीबी कार्यालयात आठ तास चौकशी, बुधवारी पुन्हा होणार कुटुंबाची चौकशी ...

अखेरचा पेपर देऊन ‘ती’ चढली बोहल्यावर! आदिवासी पाड्यातील तरुणीची जिद्द - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अखेरचा पेपर देऊन ‘ती’ चढली बोहल्यावर! आदिवासी पाड्यातील तरुणीची जिद्द

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प असणाऱ्या आदिवासी  समाजातील  एका तरुणीने आगळा आदर्श कृतीतून घालून दिला आहे.   ...

अलिबाग कृषी उत्पन्न समिती दोन्ही पक्षाकडून आक्षेप, एकच पावती भरल्याचा शिंदे गटाचा आक्षेप - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग कृषी उत्पन्न समिती दोन्ही पक्षाकडून आक्षेप, एकच पावती भरल्याचा शिंदे गटाचा आक्षेप

अलिबाग कृषी उत्पन्न समितीवर ६३ वर्ष शेकापचे वर्चस्व राहिले आहे. ...

डॉक्टरांअभावी गरोदर मातेला गमवावे लागले बाळ; रायगड जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञच नाही - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डॉक्टरांअभावी गरोदर मातेला गमवावे लागले बाळ; रायगड जिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञच नाही

सोनोग्राफी रिपोर्टमध्ये बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे आता महिलेचा जीव वाचविणे महत्त्वाचे असून, या महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे निवृत्त स्त्रीरोग तज्ज्ञ उपचार करत आहेत.  ...

कोर्लई कथित बंगले गुन्हा प्रकरण; गुन्ह्यातील तीनही ग्रामसेवकांना अटक पूर्व जामीन मंजूर - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोर्लई कथित बंगले गुन्हा प्रकरण; गुन्ह्यातील तीनही ग्रामसेवकांना अटक पूर्व जामीन मंजूर

अटकेपासून मिळाला दिलासा ...

जिल्ह्यात अवेळी पावसाचे आगमन; रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात अवेळी पावसाचे आगमन; रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत

अलिबागमध्ये सुरू झालेल्या पावसाने कांदा शेतकऱ्याची मात्र धावपळ सुरू झाली. ...

जिल्हा परिषदेचा ७९ कोटी २० लाखांचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्हा परिषदेचा ७९ कोटी २० लाखांचा अर्थसंकल्प सादर

मागील अर्थसंकल्पापेक्षा या अर्थसंकल्पात १२ कोटी ४५ लाख ३४ हजार ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ...

पवार हत्या प्रकरणी चुलत भावाला अटक, २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी; दुसरा आरोपी फरार - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पवार हत्या प्रकरणी चुलत भावाला अटक, २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी; दुसरा आरोपी फरार

अटक केलेल्या निलेश पवार याला अलिबाग न्यायालयात हजर केले असता २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  ...