लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

राजेश भोस्तेकर

आमदार राजन साळवी मालमत्ता चौकशी प्रकरण; भाऊ, वहिनी, पुतण्या ने मागितली वेळ - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आमदार राजन साळवी मालमत्ता चौकशी प्रकरण; भाऊ, वहिनी, पुतण्या ने मागितली वेळ

बुधवारी कुटुंब राहिले चौकशीला गैरहजर ...

जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांकरिता टॉवेल वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम     - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांकरिता टॉवेल वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम    

या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे आदिवासी तसेच गरीब आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या गरोदर माताची कपड्याची चिंता मिटली आहे.  ...

मांडवा बंदरात हाऊसफुल्ल गर्दी, परतीच्या प्रवासातही पर्यटकांना गर्दीचा फटका - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मांडवा बंदरात हाऊसफुल्ल गर्दी, परतीच्या प्रवासातही पर्यटकांना गर्दीचा फटका

रविवारी दिवसभरात शंभर फेऱ्या झाल्या असल्याची माहिती मेरीटाईम विभागातर्फे देण्यात आली.  ...

आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा; भाऊ, वाहिनी, पुतण्याची २७ डिसेंबरला चौकशी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा चौकशीचा ससेमिरा; भाऊ, वाहिनी, पुतण्याची २७ डिसेंबरला चौकशी

आमदार साळवी यांच्या जमीन खरेदी आणि हॉटेलमधील भागीदारी बाबत चौकशीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आमदार राजन साळवी यांच्या मागे चौकशीचा फेरा सुरू झाला आहे. ...

रायगड पोलीस दलाच्या नावाचा देशात डंका, पोलीस हवालदार जयेश पाटील यांना पुरस्कार - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड पोलीस दलाच्या नावाचा देशात डंका, पोलीस हवालदार जयेश पाटील यांना पुरस्कार

रायगड पोलीस दलातील पोह जयेश पाटील यांना सन २०२३ मधील सीसीटीएनएस, आयसीजेएस कार्यप्रणाली राबविण्याकरिता केलेल्या वैयक्तिक विशेष कामगिरी पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले आहे. ...

पिस्टल विक्रीस आला आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पिस्टल विक्रीस आला आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला

आरोपींकडून २ देशी पिस्टल व ५ जिवंत काडतूस केली जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची आठवड्यात दुसरी कारवाई. ...

पेण बलात्कार, हत्या प्रकरण : फाशी की जन्मठेप? अंतिम फैसला ३० डिसेंबर रोजी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेण बलात्कार, हत्या प्रकरण : फाशी की जन्मठेप? अंतिम फैसला ३० डिसेंबर रोजी

पेण शहरातील मळेघर आदिवासी वाडीवरील तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ...

दाऊदमुळे पाकिस्तानची परिस्थिती अडकित्यातील सुपारी सारखी- ज्येष्ठ वकील उज्वल निकम - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दाऊदमुळे पाकिस्तानची परिस्थिती अडकित्यातील सुपारी सारखी- ज्येष्ठ वकील उज्वल निकम

अधिकृतरित्या पाकिस्तान हे मान्य करू शकत नाही की दाऊद आमच्या भूमीत आहे त्याच्यावर विष प्रयोग झाला असं निकम यांनी म्हटलं. ...