आपला मुलगा चैतन्य हा स्पेशल चाईल्ड आहे हे माहिती असताना त्यांनी ते कधी लपविले नाही. उलट त्याची काळजी घेताना त्यांनी स्वत:चे आयुष्य त्याच्यासाठी बदलून घेतले होते. ...
मराठवाड्याला निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सूचनेनुसार शंकरराव चव्हाण उमरखेड कॅम्पमध्ये दाखल झाले होते. ...
आताच्या कोरोना महामारीचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात दिसत असला, तरी त्यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यातही महाराष्ट्रच आघाडीवर असेल, अशी खात्री हीरक महोत्सवाच्या शुभेच्छा देताना नक्कीच वाटते. ...
महाविध्वंसक तांडवात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावं उद्ध्वस्त झाली. हजारो घरं जमीनदोस्त झाली. माणसांच्या मरणाचं तर तांडवच त्या अंधारपहाटी सुरू होतं. ...
आजपासून बरोबर २५ वर्षांपूर्वी २६ एप्रिल १९९३ रोजी येथे घडलेल्या या भीषण दुर्घटनेचे, त्यात ५५ जणांचा कोळसा झाल्यावर ऐकलेल्या आप्तेष्टांच्या किंकाळ्यांचे आणि ‘याचि देही याचि डोळा’ पाहिलेल्या दृश्याचे पुसट स्मरण जरी झाले तरी अजूनसुद्धा अंगाचा थरकाप उडतो ...