लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

राजाराम लोंढे

कोल्हापूर अर्बन बँकेत सत्तारूढ शिंदे-कणेरकर पँनेलचा एकतर्फी विजयी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर अर्बन बँकेत सत्तारूढ शिंदे-कणेरकर पँनेलचा एकतर्फी विजयी

शिंदे-कणेरकर पँनेलने विरोधकांचा धुव्वा उडवला. ...

कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लज बाजार समित्यांवर प्रशासक; मागील दोन महिने ठप्प होते कामकाज - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लज बाजार समित्यांवर प्रशासक; मागील दोन महिने ठप्प होते कामकाज

गेली पाच महिने अशासकीय मंडळाची मुदत संपल्यापासून सचिवांवरच कारभार सुरु होता. ...

‘लम्पी’बाबत दुर्लक्ष, राजू शेट्टींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली जनहित याचिका - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘लम्पी’बाबत दुर्लक्ष, राजू शेट्टींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली जनहित याचिका

जनावरांच्या बाजारावर बंदी घातली असली तरी सरकारने उपचाराच्या दृष्टीने कुठलेही विशिष्ठ निर्णय घेतलेले नाहीत. ...

'गोकुळ'कडून शेतकऱ्यांना गणेशोत्सवाची भेट, गाय दूध खरेदी दरात केली वाढ - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'गोकुळ'कडून शेतकऱ्यांना गणेशोत्सवाची भेट, गाय दूध खरेदी दरात केली वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने ( गोकुळ ) गाय दूध खरेदी दरात रुपयांची वाढ केली. महिन्याभरात ... ...

कोल्हापूर बाजार समितीवर ‘मुश्रीफ, सतेज, पी. एन.’ यांची पकड - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर बाजार समितीवर ‘मुश्रीफ, सतेज, पी. एन.’ यांची पकड

खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, चंद्रदीप नरके यांना सोबत घेऊन कोरे-महाडिक तगडे आव्हान उभे करू शकतात. ...

राजू शेट्टींनी उघड केला ‘पी. एम. किसान’मधील आंधळा कारभार, म्हणाले यामागील गौडबंगाल काय? - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजू शेट्टींनी उघड केला ‘पी. एम. किसान’मधील आंधळा कारभार, म्हणाले यामागील गौडबंगाल काय?

तरीही पैसे खात्यावर येत आहेत, वारंवार सांगूनही असे का होते, यामागील गौडबंगाल काय? ...

राज्यातील दोनशे बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु, 'या' दिवशी होणार मतदान - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यातील दोनशे बाजार समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु, 'या' दिवशी होणार मतदान

कोल्हापूर, गडहिंग्लज, जयसिंगूपर बाजार समित्यांसाठी २९ जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. ...

जनावरांना लम्पीस्कीन आजाराची लागण, 'ही' दिसतात लक्षणे; दुर्लक्ष केल्यास जनावरे दगावण्याची शक्यता - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जनावरांना लम्पीस्कीन आजाराची लागण, 'ही' दिसतात लक्षणे; दुर्लक्ष केल्यास जनावरे दगावण्याची शक्यता

पशुसंवर्धन विभागाने तातडीने शेतकऱ्यांना जागरुक केले ...