लाईव्ह न्यूज :

default-image

राजाराम लोंढे

पांडवरुपी जनताच महाडिकांंना उत्तर देईल; सतेज पाटील यांचा पलटवार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पांडवरुपी जनताच महाडिकांंना उत्तर देईल; सतेज पाटील यांचा पलटवार

दहीहंडीच्या कार्यक्रमात खासदार महाडीक यांनी ‘खूप सहन केले, आता जिल्ह्यात महाभारत सुरु होईल’, असा इशारा आमदार सतेज पाटील यांना दिला होता. ...

"मुंबई मे हमला होनेवाला है", धमकीच्या मेसेजवर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.. - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"मुंबई मे हमला होनेवाला है", धमकीच्या मेसेजवर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले..

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त कोल्हापुरात सदभावना दौड ...

एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापुरात जिल्हाप्रमुखांची नियुक्ती, राजेश क्षीरसागरांनी जाहीर केली नावे - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एकनाथ शिंदे गटाकडून कोल्हापुरात जिल्हाप्रमुखांची नियुक्ती, राजेश क्षीरसागरांनी जाहीर केली नावे

टेंभी नाका शिवसेनेचे मुख्य कार्यालय ...

Rain Update: कोल्हापुरात पावसाची उसंत, तरी पूरस्थिती जैसे थे; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rain Update: कोल्हापुरात पावसाची उसंत, तरी पूरस्थिती जैसे थे; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ

राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे बंद. सध्या दोन स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरुच ...

कोल्हापूर: अब्दुल सत्तार, संजय राठोडांविरोधात शिवसेनेचे 'जोडे मारो' आंदोलन - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: अब्दुल सत्तार, संजय राठोडांविरोधात शिवसेनेचे 'जोडे मारो' आंदोलन

स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली आहे ...

कोल्हापूर: धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम; राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम; राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार

पंचगंगा नदीवरील तब्बल ७५ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत ...

राज्यातील शंभरपेक्षा अधिक सूतगिरण्यांना आर्थिक घरघर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील शंभरपेक्षा अधिक सूतगिरण्यांना आर्थिक घरघर

कापूस मिळेना, चक्र फिरेना : उत्पादन कमी असताना निर्यात आली मुळावर ...

२२० बाजार समित्यांच्या निवडणुका; हवेत ३०० कोटी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२२० बाजार समित्यांच्या निवडणुका; हवेत ३०० कोटी

उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसेना : निर्णयावर फेरविचार करण्याचे प्रयत्न ...