देवेंद्रभाऊ काय आणि पृथ्वीराजबाबा काय, विधिमंडळाचे सोपस्कार त्यांनी पार पाडलेच होते ना! पण तेथे तिरोडकर नामक बालक आडवा आलाच आणि पुढचे महाभारत घडते आहे. नमोच्या साथीने ‘तामिळनाडू पॅटर्न’ देवेंद्रभाऊंनी प्रामाणिकपणे राबविला आणि पुन्हा एखादा तिरोडकर उभा ...
डिजिटलच्या जमान्यात केवळ ग्रामपंचायत ‘पेपरलेस’ करून समाधान मानणे चुकीचे ठरेल. गटारमुक्त व डासमुक्त गाव ही प्रत्येक खेड्याची गरज आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात डासमुक्तीचे ‘भारुड’ चांगलेच रंगात आले आहे... ...
नमस्कारमंडळी, इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेची तुमची ओळख आहेच! पण यमकेबद्दलची खास ओळख मात्र काही जणांना नसेल. तर इंद्रदरबाराने मराठी भूमीतील बातम्यांसाठी स्टार रिपोर्टर नेमण्याची जबाबदारी नारदमुनींवर सोपविली होती. ...
आजआपला इंद्रलोकांचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर यमके खूप नाराज आणि वैतागलेला होता. या आठवड्यात इंद्रलोकांना मराठी भूमीतील कुठलाही रिपोर्ट न पाठविण्याचा निर्णय त्याने घेतला आणि महागुरू नारदांना फोन लावला... ...
महागुरू नारद आज खूपच चिडलेले होते. त्यामुळे ‘नारायण... नारायण...’चा त्यांचा जपही गतीने चालू होता. अखेर संतापाने त्यांनी शिष्य यमकेला फोन लावला... ‘बाबा कहता है...!’ या गाण्याचा डायलर टोन त्यांना ऐकू आल्याने तर ते अधिकच संतापले. तिकडून यमकेने फोन उचलल ...
महागुरू नारदांचा ‘बकेट लिस्ट कळवा’, हा मेसेज वाचून आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमके आज सुखावला होता. आपली बकेट लिस्ट इंद्रदेव पाहणार आणि आपली सगळी स्वप्नं पूर्ण होणार, असा विचार करीत असतानाच नारदांचा दुसरा मेसेज इनबॉक्समध्ये येऊन थडकला... ...
महागुरू नारदांनी दिलेल्या नव्या असाईनमेंटने इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमके कोड्यात पडला होता. ब्रो, डुड.. चॅमपासून ते थेट रागा, नमोसारख्या नव्या जमान्याने जन्मी घातलेल्या शब्दांचा अर्थ त्याला मराठी शुद्धलेखनाच्या वाळिंब्यांच्या पुस्तकातही सापडला नव ...