लाईव्ह न्यूज :

author-image

प्रीती फुलबांधे

प्रीती फुलबांधे या Lokmat.com मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह पदावर काम करतात. त्यांनी मराठवाडा मित्र मंडळ महाविद्यालयातून वृत्तपत्रविद्या व जनसंपर्क या शाखेत पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. ऑनलाईन माध्यमात सात वर्षांचा अनुभव असलेल्या प्रीती या पुणे शहरातील राजकीय हालचाली, नागरी समस्या, गुन्हेगारी तसेच ताज्या घडामोडींवर अभ्यासपूर्ण आणि प्रभावी लेखन करतात. Lokmat.com आधी त्यांनी दैनिक प्रभातमध्ये काम केले आहे.
Read more
पुरंदर विमानतळ आमच्या प्रेतावरूनच होईल; पुरंदरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार   - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ आमच्या प्रेतावरूनच होईल; पुरंदरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार  

एकदा जमिन गेली, की कोणीही शेतकऱ्यांची विचारपूस करणार नाही.यावेळी त्यांनी शासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ...