प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.Read more
स्वयंपुनर्विकास म्हटल्यावर अनेक दलालांची दुकाने बंद होत आहेत. ज्यांची दुकाने बंद होतायेत ते खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ...
वसंत मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता. मागील विधानसभा निवडणुकीत मोरे यांनी हडपसर विधानसभा मनसेच्या तिकिटावर लढवली होती. ...
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता १२ दिवस उरले आहेत. त्याआधी जागावाटप आणि उमेदवार यादी जाहीर करण्यासाठी राजकीय पक्षांची धावपळ होत असल्याचं दिसून येत आहे. ...
राज्यात महायुती, मविआपाठोपाठ आता इतर छोट्या घटकांनी एकत्र येत तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरू केला आहे. लवकरच या तिसऱ्या आघाडीची घोषणा होईल असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. ...
विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप ठरली नसली तरी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. इच्छुकांच्या गाठीभेटी, मतदारांशी संपर्क अभियान याला सुरुवात झाली आहे. ...