प्रविण मरगळे हे Lokmat.com मध्ये डेप्युटी मॅनेजर - ऑनलाइन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. मागील १४ वर्षांपासून ते पत्रकारितेत असून डिजिटल माध्यमात ६ वर्षं काम करत आहेत. याआधी त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात रिपोर्टर म्हणून, तसंच असोसिएट प्रोड्युसर म्हणून इनपुट डेस्कला काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारीविषयक बातम्या, समाजकारण यासारख्या विषयांमध्ये ते लिखाण करतात. त्यांनी मुंबई विद्यापीठातील गरवारे इन्स्टिट्यूटमधून जर्नालिझम अँन्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. 'लोकमत' आधी त्यांनी जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनेलमध्ये काम केले आहे.Read more
ज्यांनी ज्यांनी माझ्यावर आरोप केलेत त्या प्रत्येकावर आजच मी सभागृहात हक्कभंग आणणार आहे. संबंधितांवर माझ्या बदनामी प्रकरणी अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. ...
महाराष्ट्र नाराज आहे त्यात मीही नाराज आहे असं बोलायला हरकत नाही असं सांगत रोहित पवारांनी पक्षातील नाराजीच्या प्रश्नावर पत्रकारांना थेट उत्तर देणं टाळलं. ...
Budget Session Maharashtra: आव्हाडांच्या दोन्ही हातात बेड्या घातलेल्या होत्या, विधान भवनात जितेंद्र आव्हाड दाखल होताच सर्व माध्यमांचे कॅमेरे त्यांच्याकडे केंद्रीत झाले. ...
या व्हिडिओत मुलाच्या डान्स स्टेप पाहून भलेभले त्याच्या कलेला दाद देत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला १, २, ३ मिलियन नव्हे तर तब्बल २९ मिलियन व्ह्यूज मिळाले आहे. ...
शाह यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी नाराजीचा सूर शाह यांच्या भेटीत होता असं राऊतांनी सांगितले. ...
स्वयंपुनर्विकास म्हटल्यावर अनेक दलालांची दुकाने बंद होत आहेत. ज्यांची दुकाने बंद होतायेत ते खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ...