डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ ऑगस्टला घडलेल्या एका घरफोडी घटनेचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस करीत होते. घटना घडली त्या परीसरात असलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसून आला होता. ...
पोलिसांनी त्यांच्या दिशेने जाऊन चौकशी केली असता, ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. पोलिसांनी त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्या जवळ दरोडा टाकण्यासाठी लागणारी घातक शस्त्रे आढळून आली. ...
गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरले जातील, असा दावा केडीएमसी प्रशासनाने केला आहे. परंतु, अनेक भागांतील खड्डे अजूनही भरण्यात आलेले नाही. तर, जेथे डांबराचे पॅच मारले जात आहेत, काही तासांतच उखडले जात आहेत. ...
खड्डयांमुळे रिक्षाचे नुकसान झाल्यास महापालिकेने पंचनामा करुन आर्थिक नुकसान भरपाई दयावी, आधुनिक यंत्रणा वापरून खड्डे बुजवण्यात यावे, रिक्षाचालकांना खड्डयांमुळे पाठीचे व मानेचे विकार जडले आहेत यावर योग्य ते वैद्यकीय उपचार मोफत करण्यात यावेत अशा मागण्या ...