लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत माने

पोलीस अधिकाऱ्याच्या दालनात रील्स बनविणे पडले महागात; बांधकाम व्यावसायिकाचा प्रताप, व्हिडीओ  व्हायरल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस अधिकाऱ्याच्या दालनात रील्स बनविणे पडले महागात; बांधकाम व्यावसायिकाचा प्रताप, व्हिडीओ  व्हायरल

याच बिल्डरला एका भोंदू बाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत तब्बल ५६  लाखांना गंडा घातला होता. ...

बुलेट ट्रेन भूसंपादन मोबदल्यात मोठा घोटाळा; मनसे आमदार राजू पाटलांचा आरोप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बुलेट ट्रेन भूसंपादन मोबदल्यात मोठा घोटाळा; मनसे आमदार राजू पाटलांचा आरोप

जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट  ...

केजरीवाल यांच्या मागणीचे आश्चर्य वाटले, आमदार राजू पाटील म्हणाले... - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केजरीवाल यांच्या मागणीचे आश्चर्य वाटले, आमदार राजू पाटील म्हणाले...

...पण ते असे भावनिक राजकारण करायला लागले याचे वाईट वाटते. ...

एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वानेही लक्ष दिले पाहिजे, मनसेचे आमदाराचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वानेही लक्ष दिले पाहिजे, मनसेचे आमदाराचा उद्धव ठाकरेंना टोला

गुरुवारी सकाळीच शहरातील  शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्याच्या मुद्यावर  उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट पुन्हा आमनेसामने आल्याचे पहायला मिळाले. ...

१६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

या घटनेची नोंद रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ...

घरगुती वादातून भाच्याची हत्या, मामाला अटक; डोंबिवलीमधील खळबळजनक घटना - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरगुती वादातून भाच्याची हत्या, मामाला अटक; डोंबिवलीमधील खळबळजनक घटना

आरोपी सतिश हा बहिण सरीताकडेच वास्तव्याला असून रविवारी रात्री सरीताचे वडील आणि तीचे पती यांच्याशी सतिशचा वाद झाला. ...

दहावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या, नैराश्येतून आत्महत्या केल्याची शक्यता - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या, नैराश्येतून आत्महत्या केल्याची शक्यता

खुशी ही अभ्यासात हुशार होती. ती चित्र अप्रतिम काढायची. चित्रकला स्पर्धांमध्ये तीने अनेक पारितोषिके पटकावली होती. ...

रिक्षा चोरांना पाठलाग करून पकडले; २ जेरबंद, रामनगर पोलिसांची कामगिरी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षा चोरांना पाठलाग करून पकडले; २ जेरबंद, रामनगर पोलिसांची कामगिरी

पोलिसांनी रिक्षाची तपासणी केली असता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या रिक्षा चोरीच्या गुन्हयातील ती रिक्षा असल्याचे स्पष्ट झाले. ...