लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत माने

अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय बेकायदा बांधकामे होऊच शकत नाहीत- राजू पाटील - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय बेकायदा बांधकामे होऊच शकत नाहीत- राजू पाटील

बेकायदा बांधकामांबाबत अनेकदा मनपाला पत्रव्यवहार केले आहेत. ...

आर्थिक विवंचनेत त्याने पत्करला चोरीचा मार्ग; १२ तासाच्या आत आरोपी गजाआड - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थिक विवंचनेत त्याने पत्करला चोरीचा मार्ग; १२ तासाच्या आत आरोपी गजाआड

तपासा दरम्यान पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. ...

कारचोर निघाला खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी; ११ गुन्हे उघडकीस - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कारचोर निघाला खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी; ११ गुन्हे उघडकीस

कारचोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी हा खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे कल्याण तालुका पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ...

व्यापाऱ्याच्या अपहत बालकाची सुरतेहून सुखरूप सुटका; पोलीसांनी जीव धोक्यात घालत आरोपींना ठोकल्या बेडया - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :व्यापाऱ्याच्या अपहत बालकाची सुरतेहून सुखरूप सुटका; पोलीसांनी जीव धोक्यात घालत आरोपींना ठोकल्या बेडया

येथील १२ वर्षाच्या रूद्रा झा या मुलाची अपहरणकत्र्याच्या तावडीतून सुरतेहून सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. बुधवारी रूद्राचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी दिड करोड रूपयांची खंडणी मागितली होती. ...

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यानंतर, राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अब्दुल सत्तार यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यानंतर, राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन

डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात  राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन करण्यात आले.  ...

ही आपली संस्कृती नव्हे...; मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना ट्विटद्वारे केले आवाहन  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ही आपली संस्कृती नव्हे...; मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना ट्विटद्वारे केले आवाहन 

कल्याणः राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत कृषीमंत्री अब्दुल सत्तारांनी वापरलेले अपशब्द आणि सध्या राजकीय व्यक्तिंकडून सर्रास सुरु ... ...

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, उकळले ३० लाखांचे दागिने - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, उकळले ३० लाखांचे दागिने

तीन आरोपींपैकी मुख्य आरोपी सागर रजपूतला अटक ...

...वेळोवेळी ऐक्याबाबत पुढाकार घेऊनही रिपाई एकत्र होत नाही - रामदास आठवले - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...वेळोवेळी ऐक्याबाबत पुढाकार घेऊनही रिपाई एकत्र होत नाही - रामदास आठवले

' सध्या एकटया दुकटयाने सत्ता मिळविणे अत्यंत अवघड आहे. कुठल्याही एका राजकीय पक्षाला सत्ता मिळत नाही अशी दिल्ली आणि मुंबईतील परिस्थिती आहे.' ...