लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत माने

असंतोषाला तोंड देणे कठीण जाईल म्हणून मंत्रीमंडळ विस्तार नाही - एकनाथ खडसे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :असंतोषाला तोंड देणे कठीण जाईल म्हणून मंत्रीमंडळ विस्तार नाही - एकनाथ खडसे

‘सी’ सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ४० जागा मिळतील असा दावा करण्यात येतोय. याबाबत बोलताना खडसे यांनी हा सर्व्हे सद्य परिस्थितीवर आधारित असल्याचे भाष्य केले. ...

‘त्या’ दागिन्यांवर मावस बहिणीचाच डल्ला; चपलेवरून लागला सुगावा, २४ तासात गुन्ह्याची उकल - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘त्या’ दागिन्यांवर मावस बहिणीचाच डल्ला; चपलेवरून लागला सुगावा, २४ तासात गुन्ह्याची उकल

मानपाडा पोलिसांनी या गुन्हयाचा छडा २४ तासात लावला असून प्रिया यांच्या मावस बहिणीनेच या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे तपासात उघड झाले आहे. ...

आधी फेसबुकवरून प्रेम असल्याचं भासवायची, मग लाखोंचा ऐवज लांबवायची; महिलेसह साथीदाराला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी फेसबुकवरून प्रेम असल्याचं भासवायची, मग लाखोंचा ऐवज लांबवायची; महिलेसह साथीदाराला अटक

तीने १०  ते १२ जणांना फेसबुकवर प्रेमाचा बहाणा करीत लुबाडल्याचे तपासात समोर आले आहे. ...

शंभर रूपये असेच येणारेजाणारे देतात, पाचशे दे ! वाहतूक पोलिस अधिकारी पैसे घेताना मोबाईल कॅमेरात कैद - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शंभर रूपये असेच येणारेजाणारे देतात, पाचशे दे ! वाहतूक पोलिस अधिकारी पैसे घेताना मोबाईल कॅमेरात कैद

वाहतुकीचा नियम मोडणा-या एका रिक्षाचालकाकडून वाहतुक पोलिस अधिकारी जबरदस्तीने दोनशे रूपयांची लाच घेतानाचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ...

ज्वेलर्सवर चाकू हल्ला, सात महिन्यांनी अल्पवयीन आरोपी ताब्यात - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ज्वेलर्सवर चाकू हल्ला, सात महिन्यांनी अल्पवयीन आरोपी ताब्यात

ज्वेलर्सवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी 7 महिन्यांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले.  ...

माणसाने नुसतेच जगू नये, जगताना कर्तृत्व गाजवावे -  आप्पा परब  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :माणसाने नुसतेच जगू नये, जगताना कर्तृत्व गाजवावे -  आप्पा परब 

परब यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

"सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेधच, पण...", मनसे आमदाराचे शिंदे गटाला आवाहन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"सुषमा अंधारेंच्या वक्तव्याचा निषेधच, पण...", मनसे आमदाराचे शिंदे गटाला आवाहन

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी बंद मागे घ्यावा, लोकांना वेठीस धरु नका असे आवाहन शिंदे गटाला केले आहे. ...

विवाहित महिलेची अनैतिक संबंधातून हत्या; आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विवाहित महिलेची अनैतिक संबंधातून हत्या; आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर

डोंबिवली येथे विवाहीत महिलेची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आली.  ...