लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत माने

राहुल गांधींवरील कारवाई सूडबुद्धीनेच; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकरांची टीका - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राहुल गांधींवरील कारवाई सूडबुद्धीनेच; वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकरांची टीका

विरोधकांबद्दल ईडी किंवा दुस-या कारवाईची भीती दाखवणे हा भाजपाचा खेळ आहे. तो देशाच्या लक्षात आलाय. ...

डोंबिवलीत ठाकरे गटाचे तीन बॅनर फाडले; अज्ञातावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत ठाकरे गटाचे तीन बॅनर फाडले; अज्ञातावर गुन्हा दाखल

बुधवारी गुढीपाडवा सण साजरा झाला. त्यानिमित्ताने पुर्वेकडील मानपाडा रोडवर ठाकरे गटाकडून शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. ...

दारूच्या व्यसनापायी अवलंबिला चोरीचा मार्ग; दुचाकी चोर गजाआड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दारूच्या व्यसनापायी अवलंबिला चोरीचा मार्ग; दुचाकी चोर गजाआड

एका दुचाकी चोरटयाला अटक करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. ...

कारमधून २४० लीटर गावठी दारू जप्त; १ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कारमधून २४० लीटर गावठी दारू जप्त; १ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

दारूची वाहतूक करणारी व्यक्ति पसार झाली आहे. ...

अखेर झोपी गेलेले जागे झाले! पाणी चोरणाऱ्या १२ सर्व्हिस सेंटरवर कारवाई - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अखेर झोपी गेलेले जागे झाले! पाणी चोरणाऱ्या १२ सर्व्हिस सेंटरवर कारवाई

काही दिवसांपासून डोंबिवलीच्या ग्रामीण भागात पाणी कमी दाबाने किंवा येत नसल्याची तक्रार उद्योगमंत्री सामंत यांना मिळाली होती. ...

गहाळ झालेल्या मोबाईलचा परराज्यात प्रवास, ४५ जणांना परत दिले मिळवून - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गहाळ झालेल्या मोबाईलचा परराज्यात प्रवास, ४५ जणांना परत दिले मिळवून

टिळकनगर पोलिसांची कामगिरी ...

डोंबिवलीतील कोपर खाडीकिनारी रेती उपसा, ग्रामस्थांनी उघडकीस आणली चोरी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील कोपर खाडीकिनारी रेती उपसा, ग्रामस्थांनी उघडकीस आणली चोरी

पश्चिमेकडील कोपर खाडीकिनारी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या रेती उपसा प्रकाराचा स्थानिक ग्रामस्थांनी काल मध्यरात्री पर्दाफाश केला. ...

कंत्राट दुसऱ्याला दिल्याच्या रागातून कंपनी मॅनेजरवर प्राणघातक हल्ला; मास्टरमाईंडसह अन्य तिघांना अटक - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कंत्राट दुसऱ्याला दिल्याच्या रागातून कंपनी मॅनेजरवर प्राणघातक हल्ला; मास्टरमाईंडसह अन्य तिघांना अटक

फर्निचरच्या कामाचे कंत्राट दुस-याला दिल्याच्या रागातून एकाने इतरांच्या मदतीने कंपनीच्या मॅनेजरवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना येथील एमआयडीसी, म्हात्रेनगर परिसरात फेब्रुवारी महिन्यात घडली होती. ...