केडीएमसीचे उपसचिव किशोर शेळके या पदासाठी पात्र ठरत असताना या पदाची जबाबदारी उपायुक्तांकडे अतिरिक्त देण्यामागचे आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांचे प्रयोजन काय? असा सवाल उपस्थित होत आहे. ...
Dombivali Crime News: रमी सर्कलवरील गेम खेळताना ७० हजार रूपये हरला आणि कर्जबाजारी झाला. हे कर्ज फेडण्यासाठी एकाने चक्क एका वृद्धेच्या गळयातील सोन्याची चैन चोरून पळ काढला. मात्र एका तरूणाने दाखविलेल्या धाडसामुळे संबंधित चोरटा पकडला गेला. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातील आपल्या गटाच्या संघटनात्मक बांधणीला सुरूवात केली असून कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची धूरा जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांच्यावर सोपवली आहे. ...