लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत माने

ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी! पक्ष संघटनेच्या विरोधात काम करीत असल्याने कारवाई - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी! पक्ष संघटनेच्या विरोधात काम करीत असल्याने कारवाई

शिंदे सेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी याबाबत पत्रक जाहीर केले आहे... ...

जागावाटपात डावलल्याने जिल्हा काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जागावाटपात डावलल्याने जिल्हा काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

अदयाप वेळ गेलेली नाही, पक्षाने विचार करावा - सचिन पोटे ...

चोरीला गेलेल्या दुचाकीचा २४ दिवसांनंतरही शोध लागेना, कागदपत्रंही घेऊन जा, तक्रारदाराचे चोरट्याला आवाहन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चोरीला गेलेल्या दुचाकीचा २४ दिवसांनंतरही शोध लागेना, कागदपत्रंही घेऊन जा, तक्रारदाराचे चोरट्याला आवाहन

Dombivli Crime News: चोरीला गेलेली दुचाकी २४ दिवसांचा कालावधी उलटूनही पोलिसांना सापडलेली नाही. त्यामुळे आता गाडीची चावी आणि मुळ कागदपत्रे देखील घेऊन जा असे आवाहन संतप्त झालेल्या तक्रारदाराने चोरट्याला पोस्टरद्वारे केले आहे. ...

लिफ्टमन बनला ज्योतिषी; २० लाखांच्या खंडणीसाठी माजी नगरसेविकेच्या पतीचे अपहरण, असा लागला छडा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लिफ्टमन बनला ज्योतिषी; २० लाखांच्या खंडणीसाठी माजी नगरसेविकेच्या पतीचे अपहरण, असा लागला छडा

दीड महिन्यांपूर्वी शिजला कट, बिहारमधून आणला गावठी कट्टा; दोन आरोपींना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त ...

लहान मुलीची हत्या करून आईची आत्महत्या; हायफ्रोफाईल गृहसंकुलातील घटना - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लहान मुलीची हत्या करून आईची आत्महत्या; हायफ्रोफाईल गृहसंकुलातील घटना

असे नेमके काय घडले की पुजाने त्यानंतर मुलीची हत्या करून स्वत: देखील जीवन संपविले याचा तपास पोलिस करीत आहेत. ...

घुसखोरी करून करत होते मोलमजुरीचे काम. चार बांगलादेशींच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घुसखोरी करून करत होते मोलमजुरीचे काम. चार बांगलादेशींच्या आवळल्या मुसक्या

चौघेही मोलमजुरीचे काम करत होते. चौघांना पिसवली परिसरातून अटक करण्यात आली. ...

कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमाला सात दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमाला सात दिवसांची पोलीस कोठडी

Kalyan News: राज्यभरात अल्पवयीन मुलींवर बलात्कार तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असताना मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण पूर्व भागात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ...

चोरीचे मोबाईल, बॅटरी विकायला आले आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडले! - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चोरीचे मोबाईल, बॅटरी विकायला आले आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडले!

दोन सराईत चोरटे गजाआड: कल्याण गुन्हे अन्वेषणची कारवाई. ...