लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत माने

जूनी पेन्शन लागू करण्यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार; आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडेंची माहीती - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जूनी पेन्शन लागू करण्यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार; आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडेंची माहीती

परिवहनच्या प्रलंबित मागण्यांबाबत कर्मचारी संघटना आणि आयुक्तांची मुख्यालयात बैठक  ...

नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा विसर, मनसेच्या राजू पाटलांचं मुख्यमंत्र्यांना ‘आगरी भाषेत’ पत्र - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा विसर, मनसेच्या राजू पाटलांचं मुख्यमंत्र्यांना ‘आगरी भाषेत’ पत्र

लाेकनेते दि. बा. पाटील यांचे विमानतळास नाव देण्यात यावे यासाठी आगरी कोळी समाजाने मोठा लढा उभारला. या लढ्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. ...

‘त्या’ धाडसाचे मनसेने केले कौतुक, दोन पोलिसांचा केला सत्कार - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘त्या’ धाडसाचे मनसेने केले कौतुक, दोन पोलिसांचा केला सत्कार

अपहरण आणि विनयभंग प्रकरणात दोन रिक्षाचालकांना अटक केली आहे. ...

7 लाख रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, आरोपींमध्ये नायजेरियनसह इराणी महिलेचा समावेश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :7 लाख रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, आरोपींमध्ये नायजेरियनसह इराणी महिलेचा समावेश

गेल्या १५ दिवसात १३ आरोपी अटक ...

छेडछाडीमुळे धास्तावलेल्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या, तीन अल्पवयीन मुले चौकशीसाठी ताब्यात - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :छेडछाडीमुळे धास्तावलेल्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या, तीन अल्पवयीन मुले चौकशीसाठी ताब्यात

मित्राने छेडछाड केल्याने धास्तावलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने मानसिक तणावात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कल्याण पश्चिमेत शनिवारी रात्री घडली. ...

"कल्याणकरांचे कल्याण कधी होणार?"; आमदार राजू पाटील यांचा खरमरीत सवाल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"कल्याणकरांचे कल्याण कधी होणार?"; आमदार राजू पाटील यांचा खरमरीत सवाल

महिला प्रसूती प्रकरण; मनसे, ठाकरे गट आक्रमक ...

कल्याण, डोंबिवलीतील रस्ते डांबराचे की खडी, वाळूचे! पॅचवर्क ठरतेय कुचकामी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण, डोंबिवलीतील रस्ते डांबराचे की खडी, वाळूचे! पॅचवर्क ठरतेय कुचकामी

धुळीनेही कोंडला श्वास, जुलैमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने डांबरी रस्त्यांची पुरती चाळण केली आहे. पावसाने उघडीप देताच खड्डे डांबराचे पॅचवर्क करून भरले जात आहेत. ...

कल्याणमध्ये वाहतूकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना वाहतूक शाखेचा दणका - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये वाहतूकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना वाहतूक शाखेचा दणका

वाहतुक नियमांचे पालन करा असे आवाहन वाहतूक विभागाच्या पोलिसांकडून वेळोवेळी केले जात असतानाही वाहनचालकांकडून नियम धाब्यावर बसविले जात आहेत. ...