लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत माने

दगडांवर अधिकाऱ्यांची नाव लिहून भरले खड्डे; मनसेचे अनोखे आंदोलन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दगडांवर अधिकाऱ्यांची नाव लिहून भरले खड्डे; मनसेचे अनोखे आंदोलन

गणेशोत्सवापूर्वी रस्त्यातील खड्डे बुजविले जातील असा दावा केडीएमसी आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी केला होता. ...

‘‘लवली मर गई है , जाकर देखो’’; दारूच्या नशेत केला मुलीचा खून, बापाला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘‘लवली मर गई है , जाकर देखो’’; दारूच्या नशेत केला मुलीचा खून, बापाला अटक

गतीमंद मुलीचा गळा आवळून केला खून; दारूच्या नशेत नेहमी करायचा मारहाण ...

गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; जोडे मारून केला निषेध  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; जोडे मारून केला निषेध 

अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पडळकरांविरोधात आंदोलन. ...

डोंबिवली बलात्कार प्रकरण! दुसरा आरोपी गजाआड; चार दिवसांची कोठडी  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली बलात्कार प्रकरण! दुसरा आरोपी गजाआड; चार दिवसांची कोठडी 

तरुणीच्या मित्राला दारू आणण्यासाठी पाठवून तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखानपाडा परिसरात रविवारी घडली होती. ...

दिड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन; १८ मेट्रीक टन निर्माल्य संकलित - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन; १८ मेट्रीक टन निर्माल्य संकलित

दिड दिवसांच्या श्रीगणेश विसर्जनाच्या दिवशी सुमारे १८ मेट्रिक टन निर्माल्य महापालिका व विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून संकलित करण्यात आले ...

तरुणीवर दोघांचा लैंगिक अत्याचार एकाला अटक; डोंबिवलीतील धक्कादायक घटना - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तरुणीवर दोघांचा लैंगिक अत्याचार एकाला अटक; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

तरुणीच्या मित्राला दारु आणण्यासाठी पाठवून तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखानपाडा परिसरात रविवारी घडली. ...

गणेश विसर्जनानिमित्त कल्याणच्या वाहतुकीत बदल - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेश विसर्जनानिमित्त कल्याणच्या वाहतुकीत बदल

नो पार्किंग झोन, पर्यायी मार्ग, तर अवजड वाहनांना प्रवेश बंद ...

त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट आहे; भाजप आमदाराचा मंत्र्यासमोरच शिंदे गटावर निशाणा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट आहे; भाजप आमदाराचा मंत्र्यासमोरच शिंदे गटावर निशाणा

कल्याण पूर्वेत भाजप कार्यकारीणी नियुक्ती सभारंभ रविवारी पार पडला. ...