लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत माने

...तर महाराष्ट्र व्यापी आंदोलन उभे करू; कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचा इशारा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :...तर महाराष्ट्र व्यापी आंदोलन उभे करू; कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचा इशारा

रिक्षा चालकांच्या प्रलंबितप्रश्नांकडे दुर्लक्ष, होतेय चालढकल ...

वाहनाच्या धडकेत मुंगूस जखमी; रहिवाशांच्या तत्परतेमुळे मिळाले जीवदान - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाहनाच्या धडकेत मुंगूस जखमी; रहिवाशांच्या तत्परतेमुळे मिळाले जीवदान

ते पुर्णपणे बरे झाल्यावर त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे. ...

वडिलांच्या हत्येची तक्रार करणाऱ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांच्या हत्येची तक्रार करणाऱ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

मुलाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करीत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. ...

डोंबिवलीत स्थानिक मासेविक्रेत्या महिलांचे आंदोलन ; बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांना बंदी घालण्याची मागणी  - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत स्थानिक मासेविक्रेत्या महिलांचे आंदोलन ; बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांना बंदी घालण्याची मागणी 

व्यवसाय बंद ठेवून केला निषेध. ...

सरकारची इच्छाशक्ती असेल तर मराठ्यांना आरक्षण मिळेल, राजू पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सरकारची इच्छाशक्ती असेल तर मराठ्यांना आरक्षण मिळेल, राजू पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

पाटील यांनी डोंबिवलीत साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ...

कल्याण पाठोपाठ डोंबिवलीतही मराठा समाजाचे साखळी उपोषण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पाठोपाठ डोंबिवलीतही मराठा समाजाचे साखळी उपोषण

मंगळवारी सकल मराठा समाजाच्या पार पडलेल्या बैठकीत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...

प्ले झोनमध्ये खेळताना पडल्याने पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, डोंबिवलीमधील हृदयद्रावक घटना - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्ले झोनमध्ये खेळताना पडल्याने पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, डोंबिवलीमधील हृदयद्रावक घटना

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतेय. ...

काकाने अल्पवयीन पुतणीवर केला लैंगिक अत्याचार; मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :काकाने अल्पवयीन पुतणीवर केला लैंगिक अत्याचार; मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पूर्वेकडील ग्रामीण भागात  पीडित मुलगी आई व सावत्र वडिलांसोबत राहते. ...