लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

प्रशांत माने

ठाकुर्लीत आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; हत्या झाल्याचा संशय - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठाकुर्लीत आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; हत्या झाल्याचा संशय

मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  ...

भावाला मारले म्हणून संतापलेल्या भावाने माजविली दहशत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भावाला मारले म्हणून संतापलेल्या भावाने माजविली दहशत

निलेशच्या भावाला तीन दिवसांपूर्वी परिसरातील काही तरूणांनी मारहाण केली होती. ...

चाकुचा धाक दाखवून जबरीचोरी करून फरार झालेले जेरबंद; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चाकुचा धाक दाखवून जबरीचोरी करून फरार झालेले जेरबंद; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

याउपरही त्याने मनाई केलेल्या हद्दीत दहशत माजविण्याचा प्रकार केल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनेतून समोर आले आहे. ...

तरूणाला मारहाण, डोंबिवलीतील भाजपच्या माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तरूणाला मारहाण, डोंबिवलीतील भाजपच्या माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

मारहाणीशी काहीही संबंध नसून नावे नाहक गोवली असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा ...

महाकाय अजगराला दिले जीवदान; जंगलात सोडले - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महाकाय अजगराला दिले जीवदान; जंगलात सोडले

सध्या मोठ्या प्रमाणात नाग, घोणस, अजगर हे नैसर्गिक अधिवास सोडून भक्षाच्या शोधात मानवी वसाहतींमध्ये घुसत आहेत. ...

फेरीवाल्यांची रिक्षास्टॅण्डमध्ये घुसखोरी; रिक्षावाल्यांचे केडीएमसी कार्यालयासमोेर ठिय्या आंदोलन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :फेरीवाल्यांची रिक्षास्टॅण्डमध्ये घुसखोरी; रिक्षावाल्यांचे केडीएमसी कार्यालयासमोेर ठिय्या आंदोलन

दरम्यान फेरीवाल्यांवर कारवाईचे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. ...

चोरटयाला पकडण्यास पोलिस बनले वीटभट्टी मजूर, २१ लाख २६ हजाराचे दागिने हस्तगत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चोरटयाला पकडण्यास पोलिस बनले वीटभट्टी मजूर, २१ लाख २६ हजाराचे दागिने हस्तगत

विशेष बाब म्हणजे अनेक पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या राजभरला पकडण्यासाठी त्याच्या गावी जाऊन मानपाडा पोलिसांनी वीटभट्टीवर मजूराचा पेहराव केला होता. ...

हुश्श... ठाकुर्लीतील रस्ता वाहतुकीसाठी झाला खुला ! पेव्हरब्लॉक टाकण्याचे काम पूर्ण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हुश्श... ठाकुर्लीतील रस्ता वाहतुकीसाठी झाला खुला ! पेव्हरब्लॉक टाकण्याचे काम पूर्ण

कल्याण-डोंबिवली शहरांना जोडणारा जवळचा पर्यायी रस्ता म्हणून ठाकुर्ली येथील जुने हनुमान मंदिर ते रामभाऊ चौधरी चौक हा रस्ता ओळखला जातो. ...