लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत माने

केडीएमटीच्या बसला आग; देखभाल दुरूस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमटीच्या बसला आग; देखभाल दुरूस्तीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

बस थांब्याच्या ठिकाणी उभी असताना गाडीतून अचानक धूर येऊ लागला काही क्षणातच बसच्या खालच्या बाजुला आग लागली. ...

आपण महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत हे भान ठेवून आंदोलन करावं, राजू पाटील यांचा जरांगे पाटील यांना सल्ला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपण महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत हे भान ठेवून आंदोलन करावं, राजू पाटील यांचा जरांगे पाटील यांना सल्ला

Maratha Reservation: आपण या महाराष्ट्राचे सुपुत्र आहोत हे भान ठेवून आंदोलन करावे, आंदोलनाला आमचाही पाठिंबा आहेच असा सल्ला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. ...

म्हाडा प्रोजेक्टमधील १५ लाखांची केबल चोरी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :म्हाडा प्रोजेक्टमधील १५ लाखांची केबल चोरी

त्रिकुटांपैकी दोघा चोरट्यांची पुण्यातून धरपकड ...

दिव्यांगत्वाचा फायदा उठवित तो करीत होता लूटमारी; मानपाडा पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिव्यांगत्वाचा फायदा उठवित तो करीत होता लूटमारी; मानपाडा पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या

हे दोघेही मुळचे उत्तर प्रदेशचे रहिवाशी आहेत. ...

डोंबिवलीत धावत्या जीपने अचानक घेतला पेट, आगीत मोठे नुकसान - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत धावत्या जीपने अचानक घेतला पेट, आगीत मोठे नुकसान

अचानक बॅटरीने पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. ...

शाळकरी मुलांच्या रिक्षाला अपघा, डोंबिवलीतील धक्कादायक घटना; सुदैवाने रिक्षातील विद्यार्थी सुखरूप - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शाळकरी मुलांच्या रिक्षाला अपघा, डोंबिवलीतील धक्कादायक घटना; सुदैवाने रिक्षातील विद्यार्थी सुखरूप

रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. या घटनेमुळे विदयार्थी वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

भटक्या श्वानाला डोक्यात दगड घालून ठार मारले! - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भटक्या श्वानाला डोक्यात दगड घालून ठार मारले!

पिसवलीतील धक्कादायक घटना. ...

चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांपैकी एकाची धरपकड, कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांपैकी एकाची धरपकड, कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

यातील सनी तुसाबंड या आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत अटक करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे. ...