Dombivali Crime News: बांधकाम साईटवर मजूर पुरविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका बिगारी कामगाराने दुस-या बिगारी कामगाराचा खून केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. आईला शिवीगाळी केली हे देखील हत्येला कारण ठरल्याचे बोलले जाते ...
गुन्हे अन्वषेण विभागाचे पोलिस हवालदार दत्ताराम भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, हद्दपार केलेला सागर उर्फ डोळा हा धारदार भला मोठा कोयता घेऊन पूर्वेकडील दत्तनगर भागातील प्रगती कॉलेजच्या समोरील गार्डन जवळ उभा आहे. ...