लाईव्ह न्यूज :

default-image

प्रशांत माने

वालधुनी, अशोक नगर, आनंदवाडीतील रेल्वेच्या जागेतील घरांना नोटीसा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वालधुनी, अशोक नगर, आनंदवाडीतील रेल्वेच्या जागेतील घरांना नोटीसा

पुनर्वसन होईपर्यंत घरांवर कारवाई नको:आमदार गणपत गायकवाड; रेल्वे राज्यमंत्र्यांना पाठवले पत्र. ...

पोलीस हवालदारांचे निलंबन मागे घ्यावे; मनसेचे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोलीस हवालदारांचे निलंबन मागे घ्यावे; मनसेचे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

कल्याणमध्ये दोन गटात राडा प्रकरणात अनिल जातक आणि महादेव चेपटे अशा दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ...

दर्शनाच्या निमित्ताने यायचा आणि चांदिच्या वस्तू लांबवायचा! अट्टल चोरटा गजाआड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दर्शनाच्या निमित्ताने यायचा आणि चांदिच्या वस्तू लांबवायचा! अट्टल चोरटा गजाआड

तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला गुन्हा घडल्यापासून १२ तासाच्या आत जेरबंद केले आहे. ...

पटेरी वाघाच्या कातडीच्या तस्करीसाठी आले अन् पोलिसांच्या जाळयात सापडले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पटेरी वाघाच्या कातडीच्या तस्करीसाठी आले अन् पोलिसांच्या जाळयात सापडले

पिस्तूलासह काडतूसही हस्तगत, दोघांना अटक ...

कारसेवकांप्रती मनसेची कृतज्ञता, श्रीराम मारूती मंदिरात केली महाआरती - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कारसेवकांप्रती मनसेची कृतज्ञता, श्रीराम मारूती मंदिरात केली महाआरती

अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ...

प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त युवा सेनेची रॅली; जय श्रीरामाच्या घोषणांनी दुमदुमली डोंबिवली - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त युवा सेनेची रॅली; जय श्रीरामाच्या घोषणांनी दुमदुमली डोंबिवली

भगवे झेंडे हातात घेऊन शेकडो तरूणांनी सहभाग घेतला होता. ...

केडीएमटी कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन लागू होण्याचा मार्ग सूकर; राज्य शासनाचे आयुक्तांना आदेश - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमटी कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन लागू होण्याचा मार्ग सूकर; राज्य शासनाचे आयुक्तांना आदेश

लवकरच केडीएमसीप्रमाणेच केडीएमटी कर्मचा-यांनाही जूनी पेन्शन योजना लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

प्रामाणिकपणाचे घडविले दर्शन, रिक्षाचालकाने महिलेची पर्स केली परत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रामाणिकपणाचे घडविले दर्शन, रिक्षाचालकाने महिलेची पर्स केली परत

प्रवासादरम्यान रिक्षामध्ये विसरलेली आणि किमती मुद्देमाल असलेली पर्स संबंधित प्रवासी महिलेला परत केली. ...