lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

प्रसाद आर्वीकर

प्रवाशांना मोठा दिलासा! अंतराची मर्यादा हटविली; आता रेल्वेचे तिकीट काढता येणार ॲपवरून - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रवाशांना मोठा दिलासा! अंतराची मर्यादा हटविली; आता रेल्वेचे तिकीट काढता येणार ॲपवरून

अनारक्षित तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना त्रासमुक्त आणि सोयिस्कर तिकीट व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी, रेल्वेने युटीएस हे मोबाइल ॲप्लिकेशन सुरू केले आहे. ...

नांदेडमध्ये मतदानासाठी रांगा; दुपारी एक वाजेपर्यंत ३२.९३ टक्के मतदान - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये मतदानासाठी रांगा; दुपारी एक वाजेपर्यंत ३२.९३ टक्के मतदान

 शहरातील अनेक भागांमध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांग लागल्याचे पहावयास मिळाले. ...

प्रशासन कोंडीत; पांगरपहाड, नवाखेडात मतदान न करण्यावर अडून बसले ग्रामस्थ - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रशासन कोंडीत; पांगरपहाड, नवाखेडात मतदान न करण्यावर अडून बसले ग्रामस्थ

३६१ मतदान असलेल्या या मतदान केंद्रावरील मतदारांनी दुपारपर्यंत मतदान केले नाही ...

अनैतिक संबंधातून दाम्पत्याने संपवले जीवन; शिक्षकासह त्याच्या पत्नी, मुलीविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अनैतिक संबंधातून दाम्पत्याने संपवले जीवन; शिक्षकासह त्याच्या पत्नी, मुलीविरुद्ध गुन्हा दाखल

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पतीची आत्महत्या, त्यानंतर पत्नीनेही संपवले जीवन ...

मंत्र्यांच्या ‘विनिंग पॉवर’मधून ‘आप’ने शोधला दिल्लीचा मार्ग - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्र्यांच्या ‘विनिंग पॉवर’मधून ‘आप’ने शोधला दिल्लीचा मार्ग

राज्यात केलेल्या विकासकामांच्या बळावर लोकसभा काबीज करण्याची ‘आप’ची रणनीती कितपत यशस्वी होते, याची सध्या तरी उत्सुकता आहे. ...

लोकसभा निवडणूक: पंजाबला इतका दीर्घ कालावधी का दिला? मतदान थेट अखेरच्या टप्प्यात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक: पंजाबला इतका दीर्घ कालावधी का दिला? मतदान थेट अखेरच्या टप्प्यात

पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा असून तिथे सर्वाधिक ८ खासदार काँग्रेसचे आहेत. ...

पाणीसाठे आटले; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांत टंचाईचे चटके - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणीसाठे आटले; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांत टंचाईचे चटके

मागील वर्षीच्या पावसाळ्यात तिन्ही जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला असला तरी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झाला नाही. ...

दोन महिलांनी लांबविली चार लाखांची रोकड, मुखेड बसस्थानकासमोरील घटना - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दोन महिलांनी लांबविली चार लाखांची रोकड, मुखेड बसस्थानकासमोरील घटना

बँक खात्यातून पैसे काढून त्यांनी एका बॅगमध्ये पैसे ठेवले. त्यानंतर ते दुचाकीने बस स्थानकासमोर आले. ...