मूर्ती लहान पण किर्ती महान, असं त्याच्या बाबतीत म्हणायला सुरुवात झाली आहे. त्याचा तो षटकार जावेद मियाँदादची आठवण करून गेला आणि अनेकांच्या गळ्यातील ताईत ठरला तो दिनेश कार्तिक. ...
आपल्या नजाकतभऱ्या फटक्यांनी जाफरने नेहमीच क्रिकेटच्या दर्दी चाहत्यांना भुरळ पाडली आहे. वाढतं वय, हा मुद्दा त्याच्यासाठी गौणच ठरतो. कारण वयाच्या चाळीशीतही त्याने साकारलेली 286 धावांची खेळी ही युवा खेळाडूंना लाजवणारी अन् वसिमला म्हातारा समजणाऱ्यांना 'ब ...
हसीन सुरुवातीला या क्रिकेपटूंच्या बायकांबरोबर अदबीने वागायची. त्यांच्याकडून काही माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करायची. कालांतराने तिला आपण पेज-3 कल्चरमधल्या अभिनेत्री आहोत, असेच वाटायला लागले. ...
सध्या क्रिकेट विश्वात डेव्हिड वार्नर आणि क्विंटन डी कॉक यांच्यातील स्लेजिंगचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. पण यापूर्वीही काही क्रिकेटपटूंवरही त्याच्या पत्नीविषयी स्लेजिंग केलं होतं. त्या आठवणी पुन्हा एकदा डोळ्यापुढे तरळून गेल्या. ...
निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला, कर्णधार रोहित शर्मा सध्या टीकेचा धनी ठरत आहे. पण जर रोहितने ही रणनिती वापरली तर त्याच्या ते फायद्याचे ठरू शकते. ...
क्रिकेटमधल्या 22 यार्डाच्या खेळपट्टीवर बऱ्याच खेळाडूंची जोरदार बॅटींग साऱ्यांना परवलीचीच. पण क्रिकेटबरोबर काही खेळाडूंनी प्रणयाच्या खेळपट्टीवरही जोरदार बॅटींग केल्या बऱ्याच गोष्टी यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामधल्या काही प्रकाशझोतात आल्या तर काही मंद ...
एखाद्या खेळाडूला आपल्या कंपनीशी करारबद्ध करणं, यात काहीचं गैर नाही. पण त्या करारबद्ध खेळाडूची बाजू एक माजी क्रिकेटपटू, समालोचक आणि स्तंभलेखक म्हणून सर्वांपुढे मांडणं, हे कितपत बरोबर आहे. यामध्ये परस्पर हितसंबंध जपले जात नाहीत का? हा यक्षप्रश्न आहे. त ...