कोहली हा काही तंत्रशुद्ध फलंदाजांच्या यादीत मोडत नाही. पण तरीही त्याच्याकडून धावा झाल्या. कारण त्याने वातावरण, खेळपट्टी आणि गोलंदाज यांना जाणून फलंदाजी केली. दुसरीकडे अजिंक्य रहाणे हा तंत्रशुद्ध फलंदाज असला तरी त्याच्याकडून जास्त धावा झाल्या नाहीत. ...
कसोटी मालिका सुरु व्हायला आता काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इंग्लंड संघाच्या खेळाडूंच्या अभ्यासाबरोबर या काही गोष्टींवर भारतीय संघाने विचार करायला हवा. ...
India VS England Test Series: कोहलीने आतापर्यंत धावांचे बरेच इमले रचले आहेत. पण तरीही इंग्लंड दौरा हा शंभर कसोटी सामने खेळलेल्या भारतीय खेळाडूलाही आव्हानात्मक असतो. त्यामुळे ही कसोटी मालिका कोहलीसाठी नक्कीच मोठे आव्हान असेल. कोहलीला झटपट बाद कसे कराय ...
सचिनने जेव्हा विनोद कांबळीबरोबर विक्रमी भागीदारी रचली तेव्हा तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. अर्जुनला तर अजून बराच पल्ला गाठायचाय. त्यापूर्वीच त्याच्यामध्ये देव बघण्याचा अट्टाहास कशासाठी? ...
पैशाच्या मागे धावायचे आणि देशाला मात्र वाऱ्यावर सोडायचे, हेच कुठेतरी फुटबॉलपटूप्रमाणे एबीही करताना दिसत आहे. असे करणारा एबी हा पहिला खेळाडू नाही. पण एबीसारख्या आदर्शवत खेळाडूने तरी असे करू नये, एवढेच वाटते. ...