एक गोष्ट खुल्या मनाने आणि डोकं ताळ्यावर ठेवून आपण स्वीकारायला हवी आणि ती गोष्ट म्हणजे कोहलीकडे नेतृत्वगुण नाही. जेव्हा संघ अडचणीत येतो, तेव्हा कर्णधाराने खेळाडूंना धीर द्यायला असतो. इथे तर कोहली सर्वात पहिल्यांदा निराश झालेला दिसतो. त्याच्या चेहऱ्याव ...
Asian Games 2018: इंडोनेशियामधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेला जाताना भारतीयांना सर्वात जास्त अपेक्षा होती ती कुस्ती या खेळात. कारण भारताच्या कुस्ती दलामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समन्वय होता. ...
एका बालनाट्यासाठी एवढी गर्दी व्हावी, हे यश नेमकं कोणाचं, याचा विचार सुरु झाला. मराठी रंगभूमी आता शनिवार-रविवार पुरती उरली, या गोष्टीला हे बालनाट्य छेद देत होते. कारण हा शंभरावा प्रयोग रंगत होता तो 95 दिवसांमध्ये. ...
अजित वाडेकर यांच्या निधनाची बातमी कानावर आली आणि धक्काच बसला. विश्वास बसत नव्हता. कारण इंग्लंडच्या कसोटी मालिकेपूर्वी आमचं बोलणं झालं होतं. त्यांनी सांगत असलेला अंदाज खरा ठरत होता. ...
भारत आणि वेस्ट इंडिज यांचा वानखेडेवर एक कसोटी सामना होता. सामन्यापूर्वी दोन्ही संघ सराव करत होते. वाडेकर यांचा सराव पाहून वेस्ट इंडिजचे कर्णधार सर गॅरी सोबर्स भारावले होते. ...
अजित वाडेकर यांचं निधन झालं, यावर विश्वास बसत नाहीए. कारण वयाच्या 77व्या वर्षीही ते फिट होते. वयाच्या 76व्या वर्षीही ते मैदानात उतरले होते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. ...