पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय... अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट 'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण... 'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या नवी मुंबईत विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय? भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक? OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते २६ एप्रिल रोजी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पहलगाम हल्ला: गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला. 'पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखेच', पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र, व्यापार बंद केला भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
'हिटमॅन' रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचे मत ... कोहली एक आक्रमक फलंदाज आहे. पण तरीदेखील इंग्लंडच्या स्विंग खेळपट्टीवर त्याने तग धरला. हे सारे त्याने जिद्दीच्या जोरावर करून दाखवले. आजच्या पिढीच्या भाषेत बोलायचं तर कोहलीने आपले गट्स दाखवले. ... क्रिकेट चाहत्यांना अवीट आनंद देणाऱ्या जंटलमन कुकला एक अनावृत पत्र ... मारिओने आतापर्यंत 13 पैकी 13 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. आतापर्यंत कुठलाही खेळाडू त्याला पराभूत करू शकलेला नाही. ... Alastair Cook Retired: एखादा संत तुमच्या समोर यावा. चेहऱ्यावर तेज असावं, ओठांवर स्मित असावं, वाणीत मधुरता असावी, असंच कुकच्या बाबतीत नेहमीच झालंय. ... शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल हे तिन्ही फलंदाज या मालिकेत फ्लॉप ठरले आहेत. पण हे सलामीचं कोडं लवकरच भारतीय संघ व्यवस्थापनाने सोडवायला हवं. ... सध्यातरी विश्वचषकापर्यंत शास्त्री प्रशिक्षकपदावर कायम राहतील. त्यांची हकालपट्टी वैगेरे बीसीसीआय करणार नाही. पण शास्त्री यांच्यासाठी ही धोक्याची घंटा नक्कीच आहे. त्यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा. ... आम्ही आता परदेशातही तिरंगा फडकवू, असं काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याचे गुरुजी रवी शास्त्री असं म्हणाले होते. पण, परवा इंग्लंडमध्ये आणि त्याआधी दक्षिण आफ्रिकेत काय झालं, हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. ...