लाईव्ह न्यूज :

default-image

प्रसाद आर्वीकर

अभिजीत राऊत नांदेडचे नवे जिल्हाधिकारी, तर मनपा आयुक्तपदी भागवतराव पाटील - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अभिजीत राऊत नांदेडचे नवे जिल्हाधिकारी, तर मनपा आयुक्तपदी भागवतराव पाटील

जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची १८ ऑगस्ट रोजी  नागपूर येथे बदली झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी पद रिक्त होते. ...

नांदेडमध्ये कापड दुकानाला भीषण आग, अग्नीशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये कापड दुकानाला भीषण आग, अग्नीशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल

शहरातील वजीराबाद भागातील तिरंगा चौकात खुबसूरत नावाचे मोठे कापड दुकान आहे. या दुकानातून धुराचे लोट बाहेर येत असल्याने आग लागल्याचे निदर्शनास आले. ...

प्ररकरण मिटविण्यासाठी हवालदाराने घेतली लाच, एसीबीने केली कारवाई - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्ररकरण मिटविण्यासाठी हवालदाराने घेतली लाच, एसीबीने केली कारवाई

बिलोली तालुक्यातील कोंडलवाडी येथे हा प्रकार उघडकीस आला. ...

निवडणूक आयोगाला मिळेना ओबीसींचा डाटा; निवडणूक प्रक्रियेत अडसर - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निवडणूक आयोगाला मिळेना ओबीसींचा डाटा; निवडणूक प्रक्रियेत अडसर

ओबीसींचा इम्पेरिकल डाटा एकत्रित करण्यासाठी राज्य शासनाने सर्मपित आयोगाची स्थापना केली आहे. ...

अंत्यविधीसाठी जाताना जीपचे टायर फुटले; अपघातात सासूसह जावई ठार - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अंत्यविधीसाठी जाताना जीपचे टायर फुटले; अपघातात सासूसह जावई ठार

महामार्गावर कुष्णूरजवळ जीपचे समोरील टायर फुटल्याने जीप पलटी खाल्ली. ...

दरोडेखोरांच्या धुमाकुळाने रक्ताने माखले घर; दोन ठिकाणी घरफोडी, आई-मुलगा गंभीर जखमी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दरोडेखोरांच्या धुमाकुळाने रक्ताने माखले घर; दोन ठिकाणी घरफोडी, आई-मुलगा गंभीर जखमी

श्वानाने घटनास्थळापासून राष्ट्रीय महामार्गापासून कंधार रोडमार्गे दिग्रस रस्त्यापर्यंत माग काढला. ...