लाईव्ह न्यूज :

default-image

प्रसाद आर्वीकर

चोरटयांनीच साधला 'डाव'; जुगाऱ्यांना खोलीत डांबून केली लाखोंची लूट - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चोरटयांनीच साधला 'डाव'; जुगाऱ्यांना खोलीत डांबून केली लाखोंची लूट

किनवटमधील प्रकार : पिस्तुलातून केला फायर ...

शासकीय कामासाठी पैसे घेणाऱ्या सतरा लाचखोर आरोपींच्या निलंबनाला लागेना मुहूर्त ! - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शासकीय कामासाठी पैसे घेणाऱ्या सतरा लाचखोर आरोपींच्या निलंबनाला लागेना मुहूर्त !

शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या त्या विभागाच्या वरिष्ठांमार्फत गुन्हा दाखल झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन केले जाते. ...

मद्यपी पतीचा त्रास वाढला; पत्नीने गळा आवळून त्याला कायमच संपवलं - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मद्यपी पतीचा त्रास वाढला; पत्नीने गळा आवळून त्याला कायमच संपवलं

पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला, तेव्हा त्यात हा खून असल्याचे निदर्शनास आले. ...

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसांनी आढळला - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह दोन दिवसांनी आढळला

शिकारा गावाजवळ असलेल्या ओढ्याच्या पुरात गेले होते वाहून ...

MPSC Result: दोन महिन्याच्या बाळास घरी ठेवून दिली परीक्षा; शेतमजुराची मुलगी झाली PSI - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :MPSC Result: दोन महिन्याच्या बाळास घरी ठेवून दिली परीक्षा; शेतमजुराची मुलगी झाली PSI

माळेगावच्या वंदना गिरीने घातली यशाला गवसणी ...

सावधान! नांदेडमध्ये आजपासून तीन दिवस पावसाचा ‘येलो अलर्टं’ - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सावधान! नांदेडमध्ये आजपासून तीन दिवस पावसाचा ‘येलो अलर्टं’

मान्सूनचा पाऊस लवकर दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने सकाळच्या सत्रात जाहीर केला होता. ...

विद्यापीठाच्या सलग्न महाविद्यालयांत जुन्याच पद्धतीने पदवीचा अभ्यासक्रम - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विद्यापीठाच्या सलग्न महाविद्यालयांत जुन्याच पद्धतीने पदवीचा अभ्यासक्रम

विद्यापीठ परिसर आणि स्वायत्त महाविद्यालयात या वर्षापासूनच नवीन शैक्षणिक धोरण लागू ...

नांदेड विभागात रेल्वेच्या मोहिमेत एकाच दिवशी आढळले ३०२ फुकटे प्रवासी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड विभागात रेल्वेच्या मोहिमेत एकाच दिवशी आढळले ३०२ फुकटे प्रवासी

पथकाने बसने प्रवास करीत पाथरड रेल्वेस्थानक गाठून तेथे अचानक धाड टाकली. ...