Shambhuraj Desai : राज्यात १ लाख८२ हजार शासकीय व निमशासकीय पदे रिक्त आहेत. यावर्षी भारत देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करीत आहे. त्यामुळे रिक्त पदापैकी ७५ हजार पदे तातडीने भरण्यात येणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले. ...
कराड शहर व तालुका हा दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रभावित झालेला आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच इथे शिवसेनेची ताकद ही मर्यादितच राहिली आहे. आता तर सेनेतच ठाकरे आणि शिंदे गट पडल्याने येथील शिवसैनिकांच्यातही दोन भाग पडले आहेत. ...