जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकण्यात आला आहे. रविवारी पहाटे ६ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. ...
शनिवारी दुपारी उंडाळे ग्रामीण रुग्णालयात डॉ. शेखर कोगनुळकर यांना ऊसतोड कामगार टोळीच्या मुकादम चा फोन आला. एका ऊसतोड कामगाराच्या पत्नीला प्रसुतीच्या वेदना जाणवू लागल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ...