लाईव्ह न्यूज :

default-image

प्रकाश गायकर

Pimpri Chinchwad: काळेवाडीमध्ये अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाकडून गोळीबार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: काळेवाडीमध्ये अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाकडून गोळीबार

पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या माजी नगरसेवकासह दोघांना अटक केली ...

दुर्गा टेकडीवर नेऊन १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडकीस - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुर्गा टेकडीवर नेऊन १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडकीस

आरोपीने मुलीला घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली होती ...

मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक; काही अंतरापर्यंत दोघांना नेले फरफटत, दीड दिवसांनी चालकावर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मद्यपी कारचालकाची दुचाकीला धडक; काही अंतरापर्यंत दोघांना नेले फरफटत, दीड दिवसांनी चालकावर गुन्हा दाखल

घटनेत एकाला मुक्का मार लागला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे ...

कासारसाई धरणात थेरगावातील विद्यार्थी बुडाला; पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने गमावला जीव - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कासारसाई धरणात थेरगावातील विद्यार्थी बुडाला; पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने गमावला जीव

४ मित्रांसमवेत धरणात गेले असता पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने पाण्यात उतरला आणि अंदाज नाल्याने बुडाला ...

पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा उघड; दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिलेल्या रहिवासी पत्त्यावर बंद पडलेली कंपनी! - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा उघड; दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिलेल्या रहिवासी पत्त्यावर बंद पडलेली कंपनी!

कंपनीच्या पत्त्यावर कोणीही वास्तव्य करत नसताना बनावट शिधापत्रिका बनवून तिचा वापर दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी केल्याचे समोर ...

सीआयडी पोलीस अंमलदाराचा पिंपळे सौदागरमध्ये अपघाती मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सीआयडी पोलीस अंमलदाराचा पिंपळे सौदागरमध्ये अपघाती मृत्यू

अपघातात पोलीस अंमलदार यांच्या तोंडाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती ...

प्रियकराला प्रेयसी अन् तिच्या मित्राने दगडाने ठेचले; चिखलीतील घटना - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रियकराला प्रेयसी अन् तिच्या मित्राने दगडाने ठेचले; चिखलीतील घटना

'तू तुझ्या पती व मुलांना सोडून माझ्याजवळ राहण्यास ये', असा तगादा प्रियकर लावत होता ...

पूर्ववैमनस्यातून खून करणाऱ्यांच्या ४८ तासात आवळल्या मुसक्या; ७ जणांना अटक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पूर्ववैमनस्यातून खून करणाऱ्यांच्या ४८ तासात आवळल्या मुसक्या; ७ जणांना अटक

खून केल्यानंतर फरार झालेल्या संशयित आरोपींना म्हाळुंगे पोलिसांनी ४८ तासांत अटक केली ...