लाईव्ह न्यूज :

default-image

प्रकाश गायकर

पीएमपी बस चालकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पीएमपी बस चालकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल 

पीएमपी बस चालक भोसरी ते वासुली ही बस घेऊन भोसरी येथून वासुली येथे जात होते. ...

शाळेतील कॅमेऱ्यांची वारंवार दुरुस्ती; अवघ्या ३ वर्षांत तिसऱ्या डोळ्याची नजर कमजोर - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाळेतील कॅमेऱ्यांची वारंवार दुरुस्ती; अवघ्या ३ वर्षांत तिसऱ्या डोळ्याची नजर कमजोर

माध्यमिक शाळांतील सीसीटीव्ही दुरुस्तीसाठी पुन्हा निविदा : कोट्यवधींचा खर्च ...

Video: चिखलीच्या कुदळवाडीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग; पन्नासहून अधिक दुकाने जळून खाक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: चिखलीच्या कुदळवाडीमध्ये भंगार गोदामाला भीषण आग; पन्नासहून अधिक दुकाने जळून खाक

अनेक गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली असल्याने तसेच गोदामांमध्ये गॅस सिलेंडर असल्याने आग आटोक्यात आणण्यात अपयश येत आहे ...

Pimpri - Chinchwad : महापालिका निवडणूक एकत्र की स्वबळावर? जागावाटपाचे सूत्र ठरणार कळीचा मुद्दा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri - Chinchwad : महापालिका निवडणूक एकत्र की स्वबळावर? जागावाटपाचे सूत्र ठरणार कळीचा मुद्दा

पिंपरीत महायुतीमध्ये जागावाटपात तिढा निर्माण होण्याची शक्यता ...

Bhosari Vidhan Sabha Election Result 2024 Live: भोसरीत 'जय श्रीराम' गजर; भाजपच्या महेश लांडगेंची हॅट्रिक, ६३ हजार मतांनी विजयी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Bhosari Vidhan Sabha Election Result 2024 Live: भोसरीत 'जय श्रीराम' गजर; भाजपच्या महेश लांडगेंची हॅट्रिक, ६३ हजार मतांनी विजयी

Bhosari Vidhan Sabha Election Result 2024 Live महेश लांडगे यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्रिक केली असून शरद पवार गटाच्या अजित गव्हाणे यांचा पराभव केला ...

Bhosari Vidhan Sabha 2024: भोसरी मतदारसंघात महेश लांडगे-अजित गव्हाणे यांच्यात काट्याची लढत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhosari Vidhan Sabha 2024: भोसरी मतदारसंघात महेश लांडगे-अजित गव्हाणे यांच्यात काट्याची लढत

मतदारांना आणताना कार्यकर्त्यांची दमछाक ...

पिंपरीतील डी. वाय. पाटील शाळेत ३० विद्यार्थ्यांना सँडविचमधून विषबाधा; शिक्षण विभागाची गंभीर दखल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील डी. वाय. पाटील शाळेत ३० विद्यार्थ्यांना सँडविचमधून विषबाधा; शिक्षण विभागाची गंभीर दखल

सँडविच खाल्ल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी मुलांना अचानक उलट्या आणि चक्कर असा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीची गळा आवळून हत्या, आरोपीला सोलापूरमधून अटक - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीची गळा आवळून हत्या, आरोपीला सोलापूरमधून अटक

विनायक अनिल आवळे (वय ३५, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. ...