लाईव्ह न्यूज :

default-image

प्रकाश गायकर

तस्कर रॅकेटचा पर्दाफाश; सहा पोती भरून गांजा जप्त - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तस्कर रॅकेटचा पर्दाफाश; सहा पोती भरून गांजा जप्त

पोलिस आयुक्त यांनी शहर व परिसरात कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी सूचित केले ...

देहूरोडमध्ये गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न;सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक  - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोडमध्ये गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न;सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक 

इंद्रा आणि त्यांचा मित्र साई भीम रेड्डी हे नंदकिशोर यादव यांच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले ...

ऑन ड्युटी सहायक पोलिस फौजदाराचा मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ऑन ड्युटी सहायक पोलिस फौजदाराचा मृत्यू

किसन वडेकर हे तळवडे वाहतूक विभागात पोलिस निरीक्षक यांचे रीडर म्हणून काम पाहत होते. ...

Video: वाढदिवसाच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून वाद; देहूरोड येथे गोळीबारात एकाचा मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video: वाढदिवसाच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून वाद; देहूरोड येथे गोळीबारात एकाचा मृत्यू

भांडण सोडवण्यासाठी मध्ये आल्याचा राग मनात धरून आरोपींनी चिडून जाऊन त्यांच्यावर गोळी झाडली ...

किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून; भरदिवसा घडलेल्या घटनेने तळेगाव परिसरात खळबळ - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किरकोळ वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून; भरदिवसा घडलेल्या घटनेने तळेगाव परिसरात खळबळ

किरकोळ वादाचा राग मनात धरून शस्त्राने तरुणाच्या चेहरा व डोक्यावे वार केले, या घटनेत गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला ...

जीबीएस आजाराचा पुण्यात तिसरा बळी; पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जीबीएस आजाराचा पुण्यात तिसरा बळी; पिंपळे गुरव येथील ३६ वर्षीय वाहनचालकाचा मृत्यू

आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये १३ रुग्णांना जीबी सिंड्रोमची लागण झाली आहे. त्यापैकी ५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे ...

GBS: पिंपरीत जीबीएस रुग्णाचा मृत्यू; न्यूमोनिया असल्याचा डॉक्टरांचा दावा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :GBS: पिंपरीत जीबीएस रुग्णाचा मृत्यू; न्यूमोनिया असल्याचा डॉक्टरांचा दावा

महिलेला दाखल करतेवेळीच फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन पसरलेले होते, त्यामध्ये जीबीएसची लागण झाली ...

‘ट्रूथ अँड डेअर’च्या नावाखाली अत्याचार; रावेतमधील धक्कादायक घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ट्रूथ अँड डेअर’च्या नावाखाली अत्याचार; रावेतमधील धक्कादायक घटना

हॉस्टेलवर राहयला आलेल्या रीलस्टारमुळे घडला प्रकार  ...