सॅटर्डे क्लबचे संस्थापक दिवंगत माधवराव भिडे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. ...
राष्ट्रीय विचारांचा जागर सर्वदुर व्हावा, या हेतुने स्थापन केलेल्या परम मित्र पब्लिकेशनच्या माध्यमातुन अनेकानेक राष्ट्रीय विचार आणि ऐतिहासिक संदर्भाचा उहापोह करणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांना समाजासमोर मांडले. ...